व्यावसायिक उद्योजकता
Business Entrepreneurship
Authors:
ISBN:
SKU:
9789385021572
Marathi Title: Vyavasayik Udyojakta
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavasayik Udyojakta
- उद्योजकतेची प्रस्तावना : 1.1 उद्योजकता : अर्थ, व्याख्या व संकल्पना, 1.2 उद्योजकतेचे स्वरूप आणि महत्त्व, 1.3 उद्योजकतेची वैशिष्ट्ये, 1.4 उद्योजकतेची उत्क्रांती, 1.5 उद्योजकांची कार्ये, 1.6 उद्योजकाच्या अंगी असणारे गुण, 1.7 उद्योजक आणि व्यवस्थापक यातील फरक , स्वाध्याय
- उद्योजकांचे प्रकार : 2.1 उद्योजकांचे वर्गीकरण, 2.2 अविष्कारवादी किंवा नवनिर्माणवादी उद्योजक, 2.3 अनुकरणवादी उद्योजक, 2.4 सावध उद्योजक, 2.5 निष्क्रिय उद्योजक, स्वाध्याय
- व्यवसाय संधीची ओळख : 3.1 व्यवसाय संधी, 3.2 व्यवसायातील उत्पादन (वस्तू) कल्पनाचे स्त्रोत/माध्यमे, 3.3 व्यवसायसंधी ओळखीसाठी टप्पे/पायर्या, 3.4 बाजारपेठ आढावा/सर्वेक्षण, स्वाध्याय
- उद्योजकता विकास कार्यक्रम : 4.1 उद्योजकता विकास कार्यक्रमाची संकल्पना, 4.2 उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या अवस्था, 4.3 उद्योजकता विकास कार्यक्रमांचे महत्त्व, 4.4 उद्योजकता विकास कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये, 4.5 उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाची पद्धती, 4.6 उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे यश, 4.7 उद्योजकता विकास कार्यक्रमाचे अपयश व उणिवा, स्वाध्याय
- उद्योजकाची भूमिका : 5.1 भारतामधील उद्योजकता विकास, 5.2 आर्थिक वृद्धि व आर्थिक विकासात उद्योजकाची भूमिका, 5.3 विकसीत व अविकसीत अर्थव्यवस्थेत उद्योजकाची भूमिका, 5.4 उद्योजकतेवर जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचा प्रभाव, स्वाध्याय
- उद्योजकांकरिता प्रोत्साहनपर उपाययोजना : 6.1 प्रोत्साहनपर उपाययोजनेचे घटक, 6.2 प्रोत्साहनपर उपाययोजनेचे फायदे, 6.3 प्रोत्साहनपर उपाययोजनांच्या विरोधातील आक्षेप, 6.4 सामूहिक प्रोत्साहन योजना, 6.5 लघुउद्योगांसाठी प्रोत्साहनपर योजना, स्वाध्याय
- उद्योजकता विकासाचे सिद्धांत : 7.1 मानसशास्त्रीय सिध्दान्त, 7.2 समाजस्त्रीय सिध्दान्त, 7.3 आर्थिक सिध्दान्त, 7.4 एकत्रिततेचा आदर्श, स्वाध्याय
- उद्योजकता विकासावर परिणामकारक घटक : 8.1 उद्योजकता विकास, 8.2 उद्योजकता विकासावर परिणाम करणारे घटक, अ) अंतर्गत घटक ब) बाह्य/बहिर्गत घटक, स्वाध्याय
- उद्योजकता पर्यावरण व समस्या : 9.1 उद्योजकाच्या जबाबदार्या, 9.2 भारतीय उद्योजकांपुढील आव्हाने, 9.3 उद्योजकतेच्या समस्या, स्वाध्याय
- महिला उद्योजक : 10.1 महिला उद्योजकता संकल्पना, 10.2 उद्योजक होण्यासाठी महिलांना संधी, 10.3 उद्योगाद्वारे महिलांचे सक्षमीकरण/सबलीकरण, 10.4 निमशहरी व ग्रामीण महिला उद्योजक, 10.5 महिला उद्योजकांच्या समस्या, स्वाध्याय
- प्रकल्प अहवाल आणि सरकारी संस्था : 11.1 प्रकल्प अहवाल : अर्थ व महत्त्व, 11.2 प्रकल्प अहवालाचा नमुना, 11.3 सरकारी संस्था, 11.3.1 जिल्हा उद्योग केंद्र, 11.3.2 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, 11.3.3 महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, 11.3.4 महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित, 11.3.5 महाराष्ट्र औद्योगिके आणि तांत्रिक सल्लागार संघटना, 11.3.6 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबाद, 11.3.7 भारतीय लघु उद्योग विकास बँक, 11.3.8 लघु उद्योग सेवा संस्था, 11.3.9 मुद्रा, स्वाध्याय
- उद्योजकांची यशोगाथा : 12.1 रतन टाटा, 12.2 राहुल बजाज, 12.3 आबासाहेब गरवारे, 12.4 किरण मुजुमदार-शॉ, 11.5 चंदा कोचर, 11.6 सुधा मूर्ती, स्वाध्याय
RELATED PRODUCTS