Prashant Publications

व्यावहारिक मराठी

F.Y.B.A. SEM - II

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040015

Rs.175.00

  • DESCRIPTION
  • INDEX

घटक 1. व्यावहारिक मराठी…………………………………….7

1.1 व्यावहारिक मराठी ः स्वरूप, व्याप्ती व आवश्यकता

1.2 निबंधलेखन

अ) निबंधलेखनाचे स्वरूप, हेतू, निबंधलेखन तंत्रे, पद्धती व फायदे

ब) निबंध प्रकार : वैचारिकनिबंध, वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणपर निबंध, आत्मनिवेदनपर निबंध, कल्पनाप्रधान निबंध, ललित निबंध, विज्ञानविषयकनिबंध, वाणिज्यविषयकनिबंध

घटक 2. पत्रलेखन व अर्जलेखन……………………………….48

2.1 पत्रलेखन : स्वरूप, प्रयोजन, पद्धती व प्रकार

पत्रलेखन प्रकार : अ) अनौपचारिककिंवा खाजगी पत्रव्यवहार-कौटुंबिक नात्यांमधील पत्रलेखन, अभिनंदनपर पत्रलेखन, अभिप्रायार्थ पत्रलेखन इ. ब) औपचारिक पत्रव्यवहार – प्रशासनिक पत्रलेखन, कार्यालयीन कामकाजासंदर्भात पत्रलेखन, व्यावसायिक पत्रलेखन, ई-मेल इ.

2.2 अर्जलेखन : स्वरूप, प्रयोजन, पद्धती व प्रकार

अर्जलेखन प्रकार : विनंती अर्ज, तक्रार अर्ज, स्व-परिचय पत्र व नोकरीसाठी अर्ज, माहितीच्या अधिकारातील अर्ज, संगणकीय अर्जलेखन इ.

संदर्भसूची………………………………………………….125

 

Author

RELATED PRODUCTS
व्यावहारिक मराठी
You're viewing: व्यावहारिक मराठी Rs.175.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close