शिवकाव्य
Authors:
ISBN:
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेच, पण त्याचबरोबर ते एक असीम चैतन्य आहेत. त्या चैतन्याला जेवढी प्रामाणिकपणे साद घातली जाते, तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद मिळतो, अशी माझी ठाम धारणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वेगवेगळया साहित्य कृतीतून पोहचत राहणं हे पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. याच श्रुंखलेतला ‘शिवकाव्य’ हा जो महाकाव्याचा प्रयत्न आहे, त्या महाकाव्याच्या प्रयत्नासाठी माझ्याकडून मनःपूर्वक आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा!
– डॉ. अमोल रामसिंग कोल्हे
Shivkavya
1. शिवकाव्य, 2. श्रींची इच्छा…!, 3. आदर्श राजमाता जिजाऊ, 4. जाणता राजा, 5. स्वराज्यपुरुष, 6. द्गिविजय, 7. छत्रपती राजा जन्मावा, 8. छावा, 9. रयत, 10. आत्मसन्मान, 11. स्वराज्य वारस, 12. स्वराज्य हित, 13. युगपुरुष, 14. मुद्रा भद्राय राज्यते, 15. मावळा, 16. भगवा, 17. सहस्त्रसूर्य तेज, 18. सह्याद्रीचा सिंह, 19. शूर आम्ही सरदार, 20. शिवविचार, 21. किल्ले रायगड, 22. स्वराज्य शत्रू , 23. गनिमी कावा, 24. लाखाचा पोशिंदा, 25. स्वराज्याची पवित्र माती, 26. दगड सह्याद्रीचा, 27. गनिम, 28. स्वकीय शत्रू, 29. शब्द राजांचा, 30. शिवराज्याभिषेक, 31. शिवप्रताप, 32. शिवगंध, 33. आदर्श राज्यधर्म, 34. शिवाई, 35. शिवतिर्थ, 36. शिवस्वराज्य, 37. शिवबंधन, 38. स्वराज्य विस्तार, 39. शिवरायांचे व्यवस्थापन, 40. बहूजन प्रतिपालक राजा, 41. शिवसमाधी.