Prashant Publications

My Account

शैक्षणिक मानसशास्त्र

Educational Psychology

Authors: 

ISBN:

SKU: 9789390862726
Marathi Title: Shaikshanik Manashastra
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 368
Edition: First

495.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Shaikshanik Manashastra

  1. शैक्षणिक मानसशास्त्राची ओळख : 1.1 शास्त्र, 1.2 मानसशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि शाखा, 1.3 शैक्षणिक मानसशास्त्र – अर्थ, स्वरूप, वैशिष्ट्ये, व्याप्ती व मर्यादा, 1.4 मानवी वर्तनाच्या अभ्यास पद्धती – अ) आत्मनिरीक्षण पद्धती ब) प्रायोगिक पद्धती क) निरीक्षण पद्धती ड) जीवनवृत्तांत पद्धती, 1.5 मानसशास्त्राचा शिक्षकाला होणारा उपयोग, 1.6 अध्ययनार्थी व अध्यापक यांच्या दृष्टीने शैक्षणिक मानसशास्त्राचे उपयोजन.
  2. अध्ययनार्थीची वाढ आणि विकास : 2.1 अनुवंश – स्वरूप आणि महत्त्व, 2.2 जैविक अनुवंश – अनुवंशाचे नियम व अनुवंशाचे शैक्षणिक महत्त्व, 2.3 परिस्थितीचे स्वरूप व महत्त्व – परिस्थितीचे प्रकार-अंतरिक व बाह्य परिस्थिती, 2.4 सामाजिक अनुवंश – सामाजिक अनुवंशाचे व्यक्ती विकासातील असलेले महत्त्व, 2.5 वाढ व विकासाच्या पायर्‍या (बाल्यावस्था ते कुमारावस्था) – वाढ आणि विकास-संकल्पना, स्वरूप व व्याख्या, वाढ व विकास यातील फरक, विकास प्रक्रियेची तत्त्वे, वाढ व विकासावस्था-जन्मपूर्व, जन्मोत्तर अवस्था, शैक्षणिक उपयोजन व महत्त्व, 2.6 अध्ययनकर्त्याच्या वाढ आणि विकासात शाळेची भूमिका.
  3. व्यक्तिभेदाशी शालेय संपादनाचा असणारा संबंध : 3.1 व्यक्तिभिन्नता/व्यक्तिभेद – व्याख्या, वैशिष्ट्ये, स्वरूप, व्याप्ती व कारणे, 3.2 व्यक्तिभेद, 3.3 मानसिक स्वास्थ्य व ताण व्यवस्थापन – व्याख्या, संकल्पना, मानसिक आरोग्य संपन्न असलेल्या व्यक्तीची लक्षणे, मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक, मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणे,  3.4 समायाजेन आणि विसमायोजन – समायोजनाचा अर्थ, व्याख्या, समायोजनाची प्रक्रिया व सुसमायोजित व्यक्तिची लक्षणे विसमायोजनाची व्याख्या, लक्षणे, विसमायोजनाची कारणे व संरक्षण यंत्रणा, 3.5 अध्ययनार्थ्यांचे उत्तम मानसिक आरोग्य राखण्यात शाळेची भूमिका/उपायोजना, 3.6 विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीचे उपाय, 3.7 कुटूंबाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम व उपाययोजना, 3.8 मानसिक आरोग्य उपचार आणि प्रतिबंध, 3.9 ताण व्यवस्थापन – संकल्पना, स्वरूप, अर्थ, व्याख्या, ताणाची उगमस्थाने/कारणे, शारीरिक ताणाचे परिणाम व मानसिक ताणाचे परिणाम, ताणाचे संभाव्य परिणाम, 3.10 ताणाचे व्यवस्थापन – संकल्पना, ताण व्यवस्थापन तंत्रे, साधक वर्तन व अन्य तंत्रे.
  4. समावेशितांचे मानसशास्त्र : 4.1 विशेष शिक्षण – अर्थ, स्वरूप व व्याख्या, 4.2 विशेष गरजा असणार्‍या मुलांची ओळख – विशेष गरजा असणार्‍या बालकांचे प्रकार – अंधविद्यार्थी, कर्णबधिर विद्यार्थी, मतिमंद विद्यार्थी, अस्थिव्यंग विद्यार्थी, अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी, प्रज्ञावान विद्यार्थी, सृजनात्मक विद्यार्थी, बालगुन्हेगार विद्यार्थी, समस्यात्मक विद्यार्थी, मागास विद्यार्थी, 4.3 वंचितांचे शिक्षण – वंचित म्हणजे काय? शिक्षणातील वंचित घटक – अ) सामाजिकदृष्ट्या वंचित-मुक्त, विमुक्त, भटक्या जमाती, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, शहरी व ग्रामीण झोपडपट्टीतील वंचित, अल्पसंख्यांक, देवदासी व वारांगणांची मुले. ब) शारीरिकदृष्ट्या वंचित – मूकबधिर, अंध व अस्थिव्यंग क) मानसिकदृष्ट्या वंचित-बौद्धिकदृष्ट्या सामाजिक दबाव व मानसिक न्यूनगंड असणार्‍या व्यक्ती, 4.4 विशेष शिक्षणाची गरज, 4.5 मनोरंजनातून विशेष शिक्षणाची गरज, 4.6 शिक्षणाच्या एकत्रिकरणाची संकल्पना – समावेशितांचे शिक्षण, 4.7 सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत विशेष बालकांसाठी कार्यक्रम, 4.8 समायोजन व विसमायोजनाची कारणे, गैरवर्तन करणारी मुले व शोषित मुले शैक्षणिक कार्यक्रम/उपाययोजना.
  5. शाळेतील शिक्षकाची भूमिका : 5.1 शाळेतील शिक्षकाच्या विविध भूमिका, 5.2 आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापन पद्धतीवर होणारा परिणाम, 5.3 शिक्षकाची परिणामकारकता – व्याख्या व क्षेत्रे, 5.4 अध्यापन-व्याख्या व अध्यापनशास्त्र की कला, 5.5 अध्यापन विषयक विविध उपपत्ती – व्याख्या, अध्यापन उपपत्तीची आवश्यकता व वर्गीकरण, 5.6 परिणामकारक अध्यापनाची वैशिष्ट्ये, 5.7 शिक्षक-विद्यार्थी, विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रियासंप्रेषणाची व्याख्या, वैशिष्ट्ये, संवाद प्रक्रिया व प्रकार, आंतरक्रिया प्रभावी करण्यासाठी शिक्षकाची भूमिका, 5.8 शिक्षकाचे वर्तन आणि वर्गसंपादन – शिक्षकाचे आदर्श वर्तन, शिक्षक वर्तन व्याख्या, शिक्षक वर्तनाची वैशिष्ट्ये, आदर्श शिक्षकवर्तनाची पाच क्षेत्रे, 5.9 अध्यापन उपपत्ती – शिक्षक वर्तन, उपपत्ती, शिक्षकवर्तन व उपपत्तीमधील गृहितके, 5.10 शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, 5.11 शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्यांसंबंधी संशोधने – अध्यापकांचे प्रकार, अध्यापक वर्तनाचे प्रकार, 5.12 शिक्षकांचे वर्गातील अध्यापन वर्तन आणि तंत्रे – अ) फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली, ब) शाब्दिक आंतरक्रिया वर्गप्रणाली, 5.13 अनुकूल शालेय वातावरणाची निर्मिती आणि संघटन – अ) शाळेतील अध्ययन विषयक सुविधा. ब) शाळेतील भौतिक सुविधा.
  6. अध्ययन : 6.1 अध्ययन – अर्थ, व्याख्या, स्वरूप, अध्ययनाची वैशिष्ट्ये, 6.2 अध्ययनाचे मापन आणि अध्ययन वक्र – अध्ययन मापनाचे घटक, अध्ययन वक्र-व्याख्या प्रकार, अध्ययन वक्राचे टप्पे, पठरावास्था-कारणे व शैक्षणिक महत्त्व, अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व, परिणामकारक अध्ययनासाठी आवश्यक अटी, 6.3 अध्ययनाच्या उपपत्ती व त्याचे शिक्षणातील महत्त्व – अध्ययन उपपत्तीची गरज, व्याख्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी, अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण, 6.4 अध्ययनाच्या विविध उपपत्ती/सिद्धांत, 6.5 वर्तनवाद व बोधात्मकवाद – स्वरूप व शैक्षणिक उपयोजन, 6.6 अध्ययन संक्रमण संकल्पना व प्रकार – अर्थ, प्रकार, अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती, अध्ययन संक्रमणाचे घटक, अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व, 6.7 अध्ययनावर परिणाम करणारे घटक – आंतरिक घटक व बाह्य घटक.
  7. उच्च मानसिक प्रकिया : 7.1 संवेदना – व्याख्या, वर्गीकरण, अवबोध समष्टीवादाची भूमिका-बाह्य घटक व अंतरिक घटक आणि शैक्षणिक महत्त्व, 7.2 कल्पना – व्याख्या, प्रकार, कल्पनेचे जीवनातील महत्त्व, कल्पनेचे साहचर्य, साहचर्याचे नियम व कल्पनेचे शैक्षणिक महत्त्व, 7.3 संकल्पना/संबोध निर्मिती संकल्पना – संकल्पना निर्मिती, टप्पे/पायार्‍या, संकल्पनेचे प्रकार व संकल्पनेचे शैक्षणिक महत्त्व, 7.4 विचार प्रक्रिया – प्रकार व साधने/तंत्रे-विचार प्रक्रिया – विचार म्हणजे काय? अर्थ, व्याख्या घटक, स्तर, प्रकार विचार प्रक्रियेची साधने/प्रतिके व विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व.
  8. वर्गातील शिक्षण आणि विद्यार्थी विविधता : 8.1 अध्ययन शैलीतील विविधता – अर्थ, संकल्पना, व्याख्या व प्रकार, 8.2 (अ) कोल्ब यांनी विकसित केलेली अध्ययनशैली शोधिका (ब) हनी. पी. आणि मुमफोर्ड ए. (1992) अध्ययन शैलीचे प्रकार, 8.3 प्रभावी अध्ययनासाठी शैक्षणिक उपयोजन, 8.4 बहुसांस्कृतिवादातील विविधता – अ) अर्थ, संकल्पना व घटक. ब) बहुसांस्कृतिवादामुळे अध्ययनार्थ्यांमध्ये निर्माण होणारे भेद/फरक. क) बहुसांस्कृतिक वर्गातील शिक्षकाची भूमिका. ड) शिक्षकांची भूमिका. इ) बहुसांस्कृतिक समाजासाठीच्या शिक्षणासंदर्भात शैक्षणिक संस्थांची भूमिका.
  9. बाल्यावस्था व विकसन अवस्थेचे राजकिय, सामाजिक व सांस्कृतिक पैलू : 9.1 बाल्यावस्था व विकासासंदर्भात राजकिय बाजू, अर्थ व उपयोजन – अ) लोकशाही, हुकूमशाही, जमातवाद व समाजवाद. ब) बालक, स्त्रिया, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय व्यक्तींच्या शिक्षणासाठी भारत सरकारच्या योजना आणि त्यांचे विकासातील योगदान, 9.2 बाल्यावस्था व विकसन अवस्थेचे सामाजिक पैलू, अर्थ व उपयोजन – अ) सामाजिक मिती/पैलू – कुटूंब, शेजारी, मित्र आणि समाज. ब) बाल्यावस्था व विकासावस्थेतील सामाजिक मितींचे उपयोजन, 9.3 बाल्यावस्था व विकासातील सांस्कृतिक मितींचा अर्थ आणि उपयोजन – अ) सामाजिक मूल्ये, रूढी, परंपरा व सांस्कृतिक संस्था. ब) बाल्यावस्था व विकासातील सांस्कृतिक बाजूचे उपयोजन, 9.4 बाल्यावस्था व विकसनावरील प्रसारमाध्यमांचा परिणाम – अ) प्रसारमाध्यमांचे प्रकार – लिखित प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व सामाजिक प्रसारमाध्यमे. ब) बाल्यावस्था विकसनावर होणारे प्रसारमाध्यमांचे उपयोजन.
  10. अध्ययनातील सक्रिय सहभाग व मेंदू आधारित अध्ययन : 10.1 अ‍ॅलन पॅव्हिओचा द्वि-संकेतन सिद्धांत व शैक्षणिक उपयोजन, 10.2 ज्ञानरचनावादाची उपपत्ती – ज्ञानरचनावाद अर्थ व वैशिष्ट्ये, 10.3 ज्ञानरचनावादाचे अध्यपनातील उपयोजन, 10.4 बोधनिक ज्ञानरचनावाद – संकल्पना, घटक, प्रक्रिया, बोधात्मक विकासाच्या अवस्था व बोधात्मक ज्ञानरचनावादाचे उपयोजन, 10.5 सामाजिक ज्ञानरचनावाद – संकल्पना, पातळ्या/स्तर व सामाजिक ज्ञानरचनावादाचे उपयोजन, 10.6 संकल्पना चित्रण व मनोचित्रण – अ) संकल्पना चित्रण – संकल्पना, फायदे, संकल्पना चित्र कसे तयार करावे, शिक्षणातील संकल्पना चित्रे, शिक्षणासाठी संकल्पना चित्रण व संकल्पना चित्रणाचे शैक्षणिक उपयोजन. ब) मनोचित्रण – व्याख्या, दृश्यरचना, वैशिष्ट्ये, घटक, 10.7 मेंदू आधारित अध्ययन – अ) मेंदू रचना, कार्य व मज्जासंस्था. ब) उजवा मेंदू व डावा मेंदू गोलार्ध-कार्ये, प्रश्नावलीच्या साह्याने उजव्या किंवा डाव्या मेंदूचे प्राबल्य ओळखणे, 10.8 मेंदू आधारित अध्ययनाचे शैक्षणिक उपयोजन.
  11. अध्यापनाचे आयाम (पैलू) : 11.1 अध्यापनाची संकल्पना – व्याख्या, स्वरूप, लक्षणे, वैशिष्ट्ये, अध्यापनाचे स्तर, 11.2 वर्गअध्यापनातील विविधता – व्याख्यान पद्धती, प्रकल्प पद्धती, परिसंवाद व प्लिप्ड क्लास रुम, 11.3 अध्यापनशास्त्र आणि प्रौढअध्यापन – अ) अध्यापनशास्त्र – संकल्पना, बालकांसाठी आशयाधिष्ठित अध्यापनशास्त्र, ब) प्रौढ अध्यापन-अध्यापनशास्त्र व प्रौढ शिक्षण फरक, 11.4 सूक्ष्म अध्यापन आणि अध्यापन कौशल्ये – 21 व्या शतकातील अध्यापन कौशल्ये. सूक्ष्म अध्यापन – व्याख्या, तत्त्वे, वैशिष्ट्ये, चक्र, फायदे आणि तोटे, अध्यापन कौशल्ये, 11.5 नैदानिक कसोट्या आणि उपचारात्मक अध्यापन – अ) नैदानिक कसोट्या – व्याख्या, गरज व महत्त्व, वैशिष्ट्ये, अध्यापनात नैदानिक कसोट्यांचे उपयोजन. ब) उपचारात्मक अध्यापन – व्याख्या, गरज व महत्त्व, टप्पे व सूत्रे, 11.6 वार्षिक नियोजन व घटक नियोजनाची गरज व महत्त्व – अ) वार्षिक नियोजन – अर्थ, गरज, वार्षिक नियोजन आराखडा व महत्त्व. ब) घटक नियोजन – अर्थ, गरज अंगे व महत्त्व.
  12. प्रभावी अध्यापन : 12.1 अध्यापनाची सूत्रे, 12.2 अध्ययन व अध्यापनाची तत्त्वे, 12.3 अध्यापनाची प्रतिमाने – संकल्पना, व्याख्या, वैशिष्ट्ये (पदबंध) व मुलभूत घटक, 12.4 अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण – 1) ज्ञान प्रक्रियाकरण/माहिती प्रक्रियाकरण प्रतिमाने 2) व्यक्तिगत विकास प्रतिमाने 3) सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने 4) वर्तन-परिवर्तन/वर्तनप्रणाली प्रतिमाने, 12.5 अध्यापनाची प्रतिमाने – 1) अग्रत संघटक प्रतिमान 2) संकल्पना प्राप्ती प्रतिमान 3) पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, 4) न्यायतत्त्व शास्त्रीय अन्वेषण प्रतिमान, 12.6 सांघिक अध्यापन – संकल्पना व व्याख्या, प्रकार आणि अध्यापनातील उपयोजन, 12.7 अध्यापन हा एक व्यवसाय – संकल्पना, अध्यापन व्यवसायाचे समज-अपसमज (गैरसमज) व अध्यापन व्यवसायाची वैशिष्ट्ये.
RELATED PRODUCTS
You're viewing: शैक्षणिक मानसशास्त्र 495.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close