संशोधन मार्गदर्शिका
पीएच.डी. कोर्सवर्क प्रात्यक्षिक पुस्तिका: मानव्यविद्याशाखा
Authors:
ISBN:
₹225.00 Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
- DESCRIPTION
- INDEX
संशोधन मार्गदर्शिका (पीएच.डी. कोर्सवर्क) यात मॅडरेट 1 संशोधन पद्धतीचे 10 मार्कचा सेमिनार तर 10 मार्कची असाइन्मेंट, मॅडरेट 2 मध्ये ओळख माहिती तंत्रज्ञानाची (ICT) याचे पाचही युनिटवर सेमिनार, असाईन्मेंट असून यातील एकच सेमिनार 50 मार्कांकरिता आहे. मॅडरेट 3 रिसेन्ट ट्रेड इन सब्जेक्ट यात सेमिनार, असाइन्मेंट असून यातील एक सेमिनार 50 मार्काकरिता आहे. मॅडरेट 4 रिव्हीव्ह ऑफ लिटरेचर यात सुद्धा सेमिनार व असाईन्मेंट आहे. मॅडरेट 5 यावर आपल्या अध्ययन विषयावर एक सेमिनार 50 मार्कांकरिता आहे व यावरच RRC करिता सिनोप्सीस आवश्यक आहे. प्रत्येक संशोधकासाठी पीएच.डी. मार्गदर्शिका हे एक उत्कृष्ट पुस्तक ठरणार आहे.
मॅडरेट 1. संशोधन पद्धती सेमिनार व असाईनमेंट
- संशोधनाचे स्वरूप, वैशिष्टे तसेच मौलिक शुध्द व व्यावहारिक संकल्पना स्पष्ट करा.
- संशोधनातील गृहितकृत्यांचा अर्थ, गरज, वैशिष्ट्ये व प्रकाराचे
विश्लेषण करा व गृहीत कृत्याच्या पडताळणीवर भाष्य करा?
मॅडरेट 2. ओळख माहिती तंत्रज्ञानाची (ICT)
- संगणकाचे संशोधनात योगदान, अर्थ, वैशिष्ट्ये व प्रकार यांचे सविस्तर विश्लेषण करा?
- ऑपरेटिंग सिस्टिमचा अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार व विविध घटकाबद्दल सविस्तर वर्णन करा.
- स्प्रेडशीटचा अर्थ सांगून त्याची वैशिष्ट्ये, परिचय व कार्यपद्धती स्पष्ट करा?
- प्रेझेन्टेशन सॉफ्टवेअर बद्दल माहिती देऊन त्याची वैशिष्ट्ये व कार्यपद्धती सविस्तर वर्णन करा.
- इंटरनेटचा अर्थ, परिचय, इतिहास, फायदे सांगून इंटरनेटचा व वेबसाईड वर्ड यामध्ये काय अंतर आहे ते सांगा?
मॅडरेट 3. रिसेन्ट ट्रेड इन द सब्जेक्ट
- तुमच्या प्रस्तापित संशोधनाविषयी व्याप्ती, उद्दिष्ट्ये व गृहितकांची मांडणी करतांना संशोधनापुर्व आढावा महत्वपूर्ण ठरतो.
- संशोधन विषयाची निवड करताना विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक विकास आणि योगदान यात संशोधकाची भूमिका स्पष्ट करा.