Prashant Publications

समग्रलक्षी अर्थशास्त्र

Macro Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789389493290

Rs.225.00

  • DESCRIPTION
  • INDEX

समग्रलक्षी अर्थशास्त्र/स्थूल अर्थशास्त्र या विषयाचा यात स्थूल अर्थशास्त्रचे स्वरूप आणि व्याप्ती, महत्व आणि मर्यादा, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार व उत्पादनाचे सिद्धांत, उपभोग आणि गुंतवणूक, पैसा, चलनवाढ, व्यापारचक्रे, समग्रलक्षी आर्थिक धोरणे या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

Samagralakshi Arthashastra

  1. प्रस्तावना : 1.1 स्थूल अर्थशास्त्र : अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती, 1.1.1 स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, 1.1.2 स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप, 1.1.3 स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.2 स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा, 1.2.1 स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, 1.2.2 स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा, 1.3 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील फरक
  2. राष्ट्रीय उत्पन्न : 2.1 राष्ट्रीय उत्पन्न – अर्थ आणि महत्त्व, 2.2 राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, 2.3 राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनाच्या पद्धती, 2.3.1 राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना येणार्‍या अडचणी, 2.4 राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह
  3. रोजगार व उत्पादनाचे सिद्धांत : 3.1 सनातन रोजगार सिद्धांत, 3.1.2 ‘से’ चा बाजारविषयक नियम, 3.2 केन्सची सनातन रोजगार सिद्धांतावरील टीका, 3.3 केन्सचा रोजगार सिद्धांत : एकूण मागणी किंमत, एकूण पुरवठा किंमत, रोजगार निश्चिती
  4. उपभोग आणि गुंतवणूक : 4.1 उपभोग फलन : अर्थ, सरासरी आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती, उपभोगासंबंधीचा मानसशास्त्रीय नियम, उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक, 4.2 बचत : संकल्पना, सरासरी व सीमांत बचत प्रवृत्ती, गुंतवणूक : अर्थ, प्रकार, 4.2.1 भांडवलाची सीमांत लाभक्षमता, 4.3 गुंतवणूक गुणक – संकल्पना, 4.3.1 प्रवेग तत्व- संकल्पना
  5. पैसा : 5.1 पैसा : अर्थ आणि कार्य, 5.2 पैशाचे मूल्य : अर्थ, 5.2.1 चलन संख्यामान सिद्धांत, 5.2.2 रोख शिल्लक दृष्टिकोन, 5.3 पैशाचा पुरवठा : रिझर्व्ह बँकेची पैशाची नवीन मापने
  6. चलनवाढ : 6.1 चलनवाढ : अर्थ आणि व्याख्या, 6.1.1 चलनवाढीचे प्रकार, कारणे व परिणाम, 6.1.2 मागणीजन्य/मागणी दाब निर्मीत आणि खर्चजन्य/खर्चदाब निर्मीत चलनवाढ, 6.2 चलनवाढ नियंत्रणाचे उपाय, 6.3 चलनघट : अर्थ, कारणे आणि परिणाम, 6.4 फिलीप्स वक्र, मंदीयुक्त चलनवाढ (चलन फुगवटा)
  7. व्यापारचक्रे : 7.1 व्यापारचक्राचा अर्थ, वैशिष्ट्ये आणि अवस्था, 7.2 व्यापारचक्राची कारणे आणि परिणाम, 7.2.1 व्यापारचक्राची कारणे, 7.2.2 व्यापारचक्राचे परिणाम, 7.3 केन्सचा व्यापारचक्राचा सिद्धांत, 7.4 व्यापारचक्राचे नियंत्रण, 7.4.1 चलनविषयक नियंत्रणे, 7.4.2 राजकोषिय नियंत्रणे/धोरणे
  8. समग्रलक्षी आर्थिक धोरणे : 8.1 समग्रलक्षी आर्थिक धोरणाची उद्दिष्ट्ये, 8.2 चलनविषयक धोरण : अर्थ, साधने, लाभ आणि मर्यादा, 8.3 राजकोषीय धोरण : अर्थ, साधने, लाभ आणि मर्यादा

Author

RELATED PRODUCTS
समग्रलक्षी अर्थशास्त्र
You're viewing: समग्रलक्षी अर्थशास्त्र Rs.225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close