Prashant Publications

समतोल पोषण आहार व अन्नशास्त्र

बी. ए. भाग २ (सत्र ३ व ४)

Authors: 

ISBN:

SKU: 978-93-47157-36-3

Rs.270.00

  • DESCRIPTION
  • INDEX

युनिट 1 पोषण शिक्षण…………………………………………………..7

1.1 पोषण शिक्षण संकल्पना व अर्थ

1.2 पोषण शिक्षणाचे उद्देश

1.3 पोषण शिक्षणाच्या पद्धती

1.4 पोषणसंबंधीत समस्या दूर करण्याचे मार्ग

युनिट 2 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था (संघटना)…………………….20

2.1 जागतिक आरोग्य संघटना

2.2 संयुक्त राष्ट्र बाल निधी

2.3 राष्ट्रीय खाद्य संस्था

2.4 अन्न कृषी संघटना

युनिट 3 जंक फूड……………………………………………………..32

3.1 जंक फूडची संकल्पना व परिभाषा

3.2 जंक फूडवर नियंत्रण

3.3 जंक फूडचे धोके

3.4 जंक फूडच्या सवयी कमी करण्याचे उपाय

युनिट 4 समतोल आहार……………………………………………….44

4.1 समतोल आहार अर्थ व परिभाषा

4.2 समतोल आहाराचे उद्देश

4.3 समतोल आहाराचे महत्व

4.4 समतोल आहारावर परिणाम करणारे घटक

युनिट 5 आहार आयोजन………………………………………………52

5.1 आहार आयोजन अर्थ

5.2 आहार आयोजन तत्वे

5.3 भारतीय आहार मार्गदर्शन

5.4 आहार आयोजन संबंधित बाबी समतोल पोषण आहार व अन्नशास्त्र | 5

युनिट 6 आहार आयोजन पायऱ्या……………………………………….62

6.1 गर्भवती महिला

6.2 दुग्धसर्जन करणाऱ्या महिला

6.3 बाल्यावस्था-पूर्वबाल्यावस्था आणि उत्तरबाल्यावस्था

6.4 किशोरावस्था

युनिट 7 अन्न शिजविणे………………………………………………..77

7.1 अन्न शिजविणे- अर्थ व परिभाषा

7.2 अन्न शिजविण्याचे फायदे व तोटे

7.3 अन्न शिजविल्याने होणारे बदल

7.4 अन्न शिजवण्याच्या आधुनिक पद्धती

युनिट 8 अन्न संरक्षण…………………………………………………..92

8.1 अन्न संरक्षण-अर्थ व परिभाषा

8.2 अन्न संरक्षणाचे उद्देश

8.3 अन्न संरक्षणाच्या घरगुती पद्धती

8.4 व्यावसायिक अन्न संरक्षण पद्धती

युनिट 9 अन्न पोषण दर्जा सुधारणा…………………………………….109

9.1 अन्नपोषण दर्जा सुधारणा महत्त्व

9.2 अंकुरण व पूरकता

9.3 पोषणाची उपलब्धता सुधारण्यासाठी अन्नप्रक्रिया -किण्वण, लिंबूवर्गीय

9.4 माल्टीग, समृद्धीकरण व दृढीकरण

युनिट 10 अन्न भेसळ………………………………………………..116

10.1 अन्न भेसळ- अर्थ व परिभाषा

10.2 अन्नभेसळीची कारणे

10.3 अन्नभेसळीचे आरोग्यास धोके

10.4 अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 19546 | प्रशांत पब्लिकेशन्स

युनिट 11 अन्नप्रक्रिया………………………………………………..131

11.1 अन्नप्रक्रिया-अर्थ व परिभाषा

11.2 अन्नप्रक्रिया फायदे व तोटे

11.3 अन्नप्रक्रिया झालेले अन्न खाण्याचे होणारे दुष्परिणाम

11.4 अन्नप्रक्रियाद्वारा होणारे आजार

युनिट 12 अन्न सवेष्टन व लेबल………………………………………141

12.1 अन्न सवेष्टन-संकल्पना, उद्देश

12.2 अन्न सवेष्टन प्रकार

12.3 लेबल संकल्पना व महत्त्व

12.4 लेबल प्रकार

महत्त्वपूर्ण खाद्यपदार्थ………………………………………………..151

  1. प्रयोग शाळेतील काळजी, संरक्षणाचे नियम
  2. वजन मोजमापे
  3. लोणचे, मसाले, ग्रेव्ही, डेमोस्ट्रेशन
  4. प्रथिने जीवनसत्वयुक्त खाद्यपदार्थ- जीवनसत्व, कॅलरीज, प्रथिने, लोह, कॅल्शियम, थायमिन
  5. उच्च पोषणमूल्य खाद्यपदार्थ

प्रादेशिक पदार्थ……………………………………………………..167

  1. महाराष्ट्र- मिसळ, बटाटावडा, सांबार वडी
  2. गुजरात- दहीवडा
  3. पंजाब- छोले भटूरे, कुलचा
  4. दक्षिण भारतीय- सांभारवडा, इडली सांबर
  5. बंगाल- रसमलाई

संदर्भ ग्रंथसूची………………………………………………………191

 

Author

RELATED PRODUCTS
समतोल पोषण आहार व अन्नशास्त्र
You're viewing: समतोल पोषण आहार व अन्नशास्त्र Rs.270.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close