समुपदेशन मानसशास्त्र आशय प्रक्रिया व उपचार पद्धती
Authors:
ISBN:
SKU:
9789385021350
Marathi Title: Samupdeshan Manasshastra Aashay Prakriya V Upchar Paddhati
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Categories:
आरोग्य / खेळ / व्यक्तिमत्व विकास, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
Samupdeshan Manasshastra Aashay Prakriya V Upchar Paddhati
- समुपदेशनाचे स्वरूप आणि ध्येये : 1.1 समुपदेशनाचा इतिहास, व्याख्या, अर्थ आणि गरज, 1.2 परिणामकारक समुपदेशनाचे मुलभूत नियम/तत्त्वे, 1.3 समुपदेशनातील ध्येये, प्रक्रिया आणि फलित, 1.4 प्रभावी समुपदेशकाची वैशिष्ट्ये, 1.5 समुपदेशनाची वैशिष्टे
- समुपदेशनातील नैतिक बाबी : 2.1 लाभार्थीच्या गरजांना प्राधान्य, समुपदेशन आणि निर्णय प्रक्रिया, 2.2 संमतीच्या ज्ञानाचा हक्क, गोपनीयतेतील नैतिकता, 2.3 मूल्यमापन प्रक्रियेतील नैतिक बाबी, 2.4 समुपदेशन प्रक्रियेतील द्वि आणि बहुविध संबंध
- एक प्रक्रिया म्हणून समुपदेशनाचे आकलन : 3.1 समुपदेशन प्रक्रियेतील आवश्यक घटक, 3.2 समुपदेशन प्रक्रियेतील टप्पे, 3.3 समुपदेशनाच्या तीन अवस्था, 3.4 समुपदेशकाची व्यावसायिक मूल्ये
- सखोल शोध : 4.1 सखोल शोध, ध्येय, पध्दती आणि प्रत्याभरण, 4.2 समुपदेशनाची संरचना, 4.3 समुपदेशनातील पुढाकार, 4.4 समुपदेशनात प्रश्नांचे उपयोग
- समुपदेशनाचे प्रकार/उपागम : 5.1 प्रत्यक्ष समुपदेशन, 5.2 अप्रत्यक्ष समुपदेशन, 5.3 लवचिक समुपदेशन, 5.4 समुपदेशनाची क्षेत्रे
- मानसशास्त्रीय परीक्षण/कसोट्या : 6.1 मानसशास्त्रीय परीक्षणाचा अर्थ, 6.2. मानसशास्त्रीय कसोट्यांचे प्रकार, 6.3. मानसशास्त्रीय कसोटी फलितावर परिणाम करणारे घटकए 6.4. समुपदेशनातील कसोटीचे अर्थ विवरण, 6.5. सल्लार्थी मूल्यमापन तंत्रे
- समुपदेशन उपचार व उपयोजन : 7.1 मनोविश्लेषणाची संरचना, 7.2 बोधावस्था व अबोधावस्था, 7.3 मनोविश्लेषण सिध्दांत, अहं संरक्षण यंत्रणा/आत्मरक्षण यंत्रणा, 7.4 मनोविश्लेषणाचे उपयोजन, 7.4.1 मनोविश्लेषणाचे उपयोजन खालील प्रमाणे, 7.4.2 मनोविकृतीच्या विविध निदान व उपचारपध्दती
- व्यक्तिकेंद्रित उपचार पध्दती : 8.1 व्यक्ती केंद्रीत उपचार पध्दतीची ध्येये, 8.2 उपयोजन, 8.2.1 व्यक्तीकेंद्रित उपचार प्रक्रिया, 8.3 अस्तित्ववादी दृष्टिकोन – 8.3.1 अस्तित्ववादी सिद्धांत, 8.4. अस्तित्ववादी उपचार पद्धतीचे उपयोजन
- समष्टीवादी व वर्तनात्मक उपचार : 9.1 समष्टीवादी उपपत्ती, 9.2 समष्टिवादी संप्रदायाचे मानसशास्त्राच्या विकासातील योगदान, 9.2.1 समष्टिवाद व शिक्षण, 9.2.2 समष्टिवादी उपपत्तीचे मूल्यमापन, 9.3 वर्तन उपचार अभिजात / साधक, 9.3.1 अभिसंधान उपपत्ती, 9.3.2 साधक अभिसंधान, 9.4 उपयोजन, 9.4.1 अभिजात अभिसंधान उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व, 9.4.2 साधक अभिसंधानाचा उपयोग
- बोधनिक वर्तन उपचार पध्दती : 10.1 बोधनिक समुपदेशनाची उद्दिष्ट्ये, 10.2 तर्कशुद्ध भावनिक वर्तन उपचार पद्धती, 10.3 अॅरोन बेकची बोधनिक उपचार पध्दती, 10.4 व्यवहार विश्लेषण उपचार पध्दती
- मुलाखत : 11.1 मुलाखत संकल्पना, 11.2. मुलाखतीचे घटक, 11.3. मुलाखतीचे प्रकार
RELATED PRODUCTS