सूक्ष्म अर्थशास्त्र
Micro Economics
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Sukshma Arthashastra
1. अर्थशास्त्राची ओळख :
1.1 अर्थशास्त्राच्या व्याख्या : ॲडम स्मिथ, डॉ. मार्शल व रॉबिन्स
1.2 आर्थिक नियम : व्याख्या, प्रकार व वैशिष्ट्ये
1.3 सूक्ष्म अर्थशास्त्र : अर्थ, महत्त्व व गुण-दोष
2. मागणी व पुरवठा :
2.1 मागणी : व्याख्या व मागणीचा नियम
2.2 पुरवठा : व्याख्या व पुरवठ्याचा नियम
2.3 मागणीची लवचिकता : व्याख्या व किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार
2.4 घटत्या किंवा ऱ्हासमान उपयोगितेचा नियम
3. व्यय (खर्च) आणि प्राप्ती (उत्पन्न) विश्लेषण :
3.1 उत्पादन व्यय : अर्थ आणि उत्पादन व्ययाचे प्रकार
3.2 प्राप्ती : अर्थ आणि प्राप्तीचे प्रकार
3.3 उत्पादनमानाच्या अंतर्गत व बाह्य बचती व तोटे
4. बाजारपेठ संरचना :
4.1 पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ : व्याख्या व वैशिष्ट्ये
4.2 एकाधिकारी बाजारपेठ : व्याख्या, वैशिष्ट्ये व प्रकार
4.3 एकाधिकारयुक्त स्पर्धेची बाजारपेठ : व्याख्या आणि वैशिष्ट्ये
4.4 अल्पाधिकारी बाजारपेठ : व्याख्या आणि वैशिष्ट्ये
5. उत्पादनाचे घटक :
5.1 भूमी, श्रम, भांडवल व उद्योजक वा संघटक या चार उत्पादन घटकांच्या
व्याख्या व वैशिष्ट्ये
5.2 खंडाची संकल्पना आणि रिकार्डोचा खंड सिद्धांत
5.3 मजुरीची संकल्पना, व्याजाची संकल्पना व नफ्याची संकल्पना
कौशल्य अभिवृद्धी प्रतिमान : कृषी बाजारव्यवस्था
1) बाजार व्यवस्थेसंबंधीची जागरूकता (कारण मीमांसेसह)
2) उद्योजक क्षमतेचा विकास (कारण मीमांसेसह)
विषयसामग्री
1) बाजारव्यवस्थेची किंवा बाजारयंत्रणेची कार्यप्रणाली
2) कृषी उत्पन्न बाजारसमितीची कार्यप्रणाली
3) राष्ट्रीय कृषी बाजार