Prashant Publications

सूक्ष्म अर्थशास्त्र

S.Y.B.A. SEM - III

Authors: 

ISBN:

SKU: 9788199153684

Rs.260.00

  • DESCRIPTION
  • INDEX

प्रकरण 1…………………………………………………… 7

सूक्ष्म अर्थशास्त्र ओळख आणि ग्राहक वर्तणूक

(Introduction of Microeconomics and Consumer Behavior)

1.1 सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि मर्यादा.

1.2 उपयोगिता : संकल्पना, वैशिष्ट्ये आणि प्रकार

1.3 संख्यात्मक उपयुक्तता दृष्टिकोन : सीमांत उपयुक्तता कमी करण्याचा नियम, ग्राहक संतोषाधीक्य संकल्पना.

1.4 क्रमवाचक उपयुक्तता दृष्टिकोन : समवृत्ती वक्रचा अर्थ आणि वैशिष्टे

प्रकरण 2………………………………………………….. 64

मागणी, पुरवठा आणि उत्पादन विश्लेषण

(Demand, Supply and Production Analysis)

2.1 मागणी : संकल्पना, मागणीचा नियम आणि मागणीचे निर्धारक,

2.2 पुरवठा : संकल्पना, पुरवठ्याचा नियम आणि पुरवठ्याचे निर्धारक.

2.3 उत्पादन फलन : संकल्पना आणि वैशिष्ट्ये.

2.4 बदलत्या प्रमाणांचा नियम, प्रमाण प्रति फालाचा नियम.

प्रकरण 3………………………………………………… 101

बाजार संरचना

(Market Structure)

3.1 बाजार : बाजारपेठांचा अर्थ आणि वर्गीकरण

3.2 पूर्ण स्पर्धा : वैशिष्ट्ये, उद्योगसंस्था आणि उद्योगाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल.

3.3 मक्तेदारी : वैशिष्ट्ये, अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल, संकल्पना आणि किंमत भेदाचे प्रकार.

3.4 मक्तेदारी स्पर्धा : वैशिष्ट्ये, अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल. विक्री खर्च.

3.5 अल्पजनाधिकार आणि द्वयाधिकार : अर्थ आणि वैशिष्ट्ये.6 | प्रशांत पब्लिकेशन्स

प्रकरण 4………………………………………………….144

घटक किंमत निर्धारण

(Factor Pricing)

4.1 वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत.

4.2 खंड : खंडाचा रिकार्डियन सिद्धांत, खंडाचा आधुनिक सिद्धांत, आभासखंड संकल्पना.

4.3 वेतन : वेतनाचा आधुनिक सिद्धांत, श्रमाचा पुरवठा वक्र मागे झुकणे

4.4 व्याज : तरलता प्राधान्य व्याजाचा सिद्धांत.

4.5 नफा : जोखीम आणि अनिश्चितता सिद्धांत, नफ्याचा नवोपक्रम सिद्धांत.

Author

RELATED PRODUCTS
सूक्ष्म अर्थशास्त्र
You're viewing: सूक्ष्म अर्थशास्त्र Rs.260.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close