Prashant Publications

स्थूल अर्थशास्त्र

S.Y.B.COM SEM - III

Authors: 

ISBN:

SKU: 9788199203082

Rs.350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

प्रकरण 1……………………………………………………………….7

1.समग्र/स्थूल अर्थशास्त्राची ओळख

(Introduction to Macro Economics)

1.1 समग्र/स्थूल अर्थशास्त्राचा उगम

1.2 समग्र/स्थूल अर्थशास्त्राची तत्वे – महत्तम उत्पादन, जबाबदार वापर/ उपभोग आणि समान वितरण

1.3 समग्र/स्थूल आर्थिक चले किंवा घटक आणि संकल्पना – आर्थिक वृद्धी, रोजगार, स्वयं रोजगार व बेरोजगारी, चलनवाढ अर्थ, घाऊक किंमतीची संकल्पना

1.4 घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक – उपभोग, बचत आणि गुंतवणूक, परकीय व्यापार (निर्यात आणि आयात)

1.5 समग्र/स्थूल अर्थशास्त्रज्ञांची भूमिका – पूर्वअंदाज, विश्लेषण, संशोधन आणि माहिती संकलन

प्रकरण 2……………………………………………………………..76

राष्ट्रीय उत्पन्न

(National Income)

2.1 स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP), स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP), निव्वळ देशांतर्गत उत्पादन (NDP), स्थूल राष्ट्रीय उत्पादन (NNP), राष्ट्रीय उत्पन्न आणि व्ययशक्य उत्पन्न

2.2 वास्तविक आणि नाममात्रस्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)/जीएनपी: जीडीपी अपस्फितीकारक

2.3 राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप – तीन पद्धती (मूल्यवर्धित, उत्पन्न आणि खर्च)

2.4 राष्ट्रीय उत्पन्नाचा वतुर्ळाकार प्रवाह : तीन क्षेत्र प्रतिमान (सरकार आणि कर आकारणीसह), चतु : क्षेत्र प्रतिमान (निर्यात आणि आयात)

2.5 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचणी

प्रकरण 3……………………………………………………………140

केन्सियन उत्पन्न निर्धारण प्रतिमान

(Keynesian Model of Income Determination)

3.1 साधे केन्सियन प्रतिमान – परिचय6 | प्रशांत पब्लिकेशन्स

3.2 उपभोग आणि बचत कार्ये :

3.2.1 सरासरी व सीमांत उपभोग प्रवृत्ती (APC& MPC),

3.2.2 सरासरी व सीमांत बचत प्रवृत्ती (APS & MPS),

3.2.3 उपभोगावर प्रभाव टाकणारे घटक

3.3.4 उपभोगाच्या पर्यायी संकल्पना (उदा. जीवनचक्र सिद्धांत, स्थायी उत्पन्न सिद्धांत, कुजनेट्स सिद्धांत)

3.3.5 एकूण खर्चातील बदल आणि गुणक परिणाम (Multilier Effect)

3.3 गुंतवणूक मागणी (Investment Demand – ID) :

3.3.1 गुंतवणुकीचा अर्थ आणि प्रकार (उदा. भांडवली साठा)

3.3.2 केन्सियन चएउ (मर्यादित कार्यक्षमता) / व्याजदर आणि गुंतवणूक मागणी

3.4 एकूण मागणी आणि एकूण पुरवठा संतुलन

प्रकरण 4…………………………………………………………… 195

व्यापार चक्र

(Trade Cycle)

4.1 व्यापारचक्र अवस्था

4.2 व्यापारचक्र वैशिष्ट्‌‍ये

4.3 व्यापारचक्राचे सिद्धांत-हॉट्रे, सॅुल्सन, केन्स आणि व्हिक्स यांचे व्यापार चक्र सिद्धांत

4.4 वास्तविक व्यापार चक्र

संदर्भ ग्रंथ………………………………………………………….. 259

Author

RELATED PRODUCTS
स्थूल अर्थशास्त्र
You're viewing: स्थूल अर्थशास्त्र Rs.350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close