स्थूल अर्थशास्त्र
Macro Economics
Authors:
Tags:
Dr H R Tiwari, Dr T V Munde, Dr V E Gumatkar
ISBN:
SKU:
9789388113434
Marathi Title: Sthul Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2018
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Sthul-Arthsastra-by-Dr-H-R-Tiwari
Categories:
BA II, अर्थशास्त्र, स्थूल
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Sthul Arthashastra
- स्थूल अर्थशास्त्राची ओळख : 1.1 स्थूल अर्थशास्त्र : व्याख्या, वैशिष्टे, महत्त्व, मर्यादा, 1.2 राष्टीय उत्पन्न : व्याख्या, वैशिष्टये, संकल्पना. GNP, NNP, GDP, NDP & Per-Capital Income. 1.3 राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती व त्यामधील अडचणी
- मुद्रा आणि मूद्रेचे मूल्य : 2.1 वस्तुविनिमय प्रणाली, 2.2 मुद्रा : व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्ये, 3.3 मुद्रेचे मूल्य : अर्थ, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत
- स्फीती व अपस्फीती : 3.1 स्फीती : परिभाषा, कारणे व परिणाम, 3.2 अपस्फीती : परिभाषा, कारणे व परिणाम, 3.3 विस्फीती व संस्फीती : परिभाषा व साधने
- उत्पादन व रोजगार : 4.1 ‘से’चा बाजारपेठेचा नियम, 4.2 उपभोगफलन : सरासरी व सीमांत उपभोगप्रवृत्ती, उपभोगफलनाला प्रभावित करणारे घटक, 4.3 गुणक तत्त्व : परिभाषा, गृहिते, गळत्या किंवा मर्यादा, महत्त्व, गुंतवणुकीचे प्रकार (स्वायत्त व प्रेरित गुंतवणूक)
- आंतरराष्ट्रीय व्यापार : 5.1 आंतरक्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार : अर्थ, फरक व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व, 5.2 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा रिकार्डोचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत, 5.3 आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे व तोटे
RELATED PRODUCTS