हिसका (महिलाकेंद्रित कवितासंग्रह)
Authors:
ISBN:
₹75.00
- DESCRIPTION
- INDEX
‘वेश्श्या’ जीवनावरची एकही कविता प्रस्तुत कवितासंग्रहात न आल्यामुळे मी वेश्श्या भगिनिनिंना त्रिवार सलाम करत त्यांची क्षमा मागतो.
कविता संग्रहात समाजातील विविध स्थरातील स्त्री जीवनाचे दर्शन घडविताना त्याच राहून गेल्याची चूक मी मान्य करतो.
वेश्श्या देखील सन्माननिय ‘स्त्री’ असते, परंतु पुरुष तिला कुंटणखान्यावर नेऊन वेश्श्या बनवितो. ‘स्त्री’ने पुरुषाला जन्म द्यावा आणि पुरुषाने तिला वेश्श्या बनवून बाजारात उभी करावी असे शकडो वर्षांपासून चालत आलेले आहे.
वेश्श्या भगिनिंच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील अनेक महननिय व्यक्ति आणि संस्था कार्यरत आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा करतो.
कविता क्रमांक ‘नऊ’ आणि ‘दहा’ अनुक्रमे ‘मालक उभा बांदाले’ आणि ‘मावेना त्यांच्या डोळ्यात’ ह्या राहून गेलेल्या आठवणी कवितारूपाने या पूर्वीच कवितासंग्रहात यायला पाहिजे होत्या.
Hiska (Mahila Kendrit Kavitasangrah)
1. हिसका, 2. तिच्या नजरेतली जरब, 3. भूमीकन्या, 4. सत्वशिल आईचा सत्वहिन पुत्र, 5. घागरी जशाच्या तशाच होत्या, 6. क्रांतीची मशाल, 7. ती सुर्याचा तुकडा असते, 8. मी ‘स्त्री’ला वंदन करतो, 9. मालक उभा बांदाले, 10. मावेना त्यांच्या डोळ्यात, 11. जसी आकाशातली परी, 12. मला लोणावळ्याला केव्हा नेशील?, 13. मी तळणार नाही भजी, 14. भूक लागते मला, 15. लोक सांगतात, 17. लावीन तुमचे नाव, 18. साजण आला नाही, 19. चांद चांदणे शिंपून गेला, 20. तुम्ही राजा अन् मी राणी, 21. मह्या कोंबडा हारऽपला, 22. बहरत नाही कधी, 23. केव्हा तरी, 24. राजाची राणी, 25. राया गाजवा दरबार