आधुनिक कार्यालय व्यवस्थापन
Modern Office Management
Authors:
ISBN:
₹260.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक कार्यालय व्यवस्थापन या पुस्तकात आधुनिक व्यापार आणि व्यवसाय प्रक्रियेमध्ये कार्यालयाची भुमिका, काळानुसार कार्यालयीन कामकाजात होणारे बदल, कार्यालयात उपयोगात येणारी उपकरणे व त्यांची उपयुक्तता, कार्यालयीन रचना, कार्यालयीन सर्वसाधारण सेवा, कार्यालयीन वातावरण, कार्यालय संघटन आणि भविष्यातील कार्यालयाचे महत्त्व इत्यादी घटकांची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक आणि अभ्यासक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
1. आधुनिक कार्यालय व्यवस्थापनाचा परिचय
(Introduction of Modern Office)
1.1 आधुनिक कार्यालय ः अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, कार्ये आणि कार्यालयाचे बदलते स्वरुप: भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ
1.2 कार्यालय व्यवस्थापन ः अर्थ, व्याख्या आणि घटक
1.3 कार्यालय संघटन ः कार्यालय व्यवस्थापक : अर्थ, व्याख्या, कार्ये, कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि प्रभावी व्यवस्थापन तंत्र
1.4 कार्यालयीन कर्मचारी : प्रकार, गुण, भरती आणि प्रशिक्षण.
2. कार्यालय रचना आणि पर्यावरण
(Office Layout and Environment)
2.1 कार्यालय रचना : अर्थ, व्याख्या, कार्यालय रचनेची निवड, उद्दिष्टे, तत्वे, कार्यालय रचनेतील घटक
2.2 कार्यालय पर्यावरण : अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि घटक, कार्यालय सुरक्षिततेचे महत्त्व आणि उपाययोजना
3. कार्यालय पद्धती प्रक्रिया
(Office System Procedures)
3.1 कार्यालय पद्धती : अर्थ, उद्दिष्टे
3.2 कार्य प्रवाह : उद्दिष्टे आणि समस्या/अडथळे
3.3 कार्यालय कामकाजाचे नियोजन आणि वेळापत्रक
4. कार्यालयीन प्रपत्र आणि सेवा
(Office Forms Services)
4.1 कार्यालयीन प्रपत्र: अर्थ, व्याख्या, प्रकार, नियंत्रण आणि प्रमाणीकरण
4.2 मेल सेवा : अर्थ, कुरिअर, स्पीड पोस्ट, फॅक्स आणि ईमेल
4.3 कार्यालय साहित्य : प्रमाणीकरण आणि वितरण
5. कार्यालयीन नोंदीचे व्यवस्थापन
(Office Record Management)
5.1 कार्यालयीन नोंदीचे व्यवस्थापन : अर्थ, उद्देश आणि कार्यालयीन नोंदींचे संघटन
5.2 कार्यालयीन नोंदीचे जतन आणि विल्हेवाट
5.3 हरित कार्यालय व्यवस्थापन : अर्थ, उद्देश
5.4 अंमलबजावणीच्या पद्धती
6. कार्यालयीन सभा
(Office Meeting)
6.1 कार्यालयीन सभा : अर्थ, व्याख्या आणि उद्देश
6.2 कार्यालयीन सभेचे प्रकार, यशस्वी कार्यालयीन सभेचे आवश्यक घटक
6.3 दूरस्थ कार्यालयीन बैठकी (ऑनलाइन मीटिंग्स)