अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू
Modern Aspect of Interior Decoration
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या द्वितीय सत्रा करिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये अंतर्गत सजावटीची संकल्पना, परिभाषा, वर्तमान काळात अंतर्गत सजावटीची व्याप्ती, अंतर्गत सजावटीची मूलतत्त्वे, मूलभूत वैशिष्ट्ये, अंतर्गत सजावटीची क्षेत्र, घरगुती सजावट, संस्थात्मक सजावट, कार्यालय सजावट, बाजार सजावट या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.
सदर पुस्तकात अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात अंतर्गत सजावटीचे घटक, फर्निचर, घरगुती कापड, सजावटीची साहित्य, उपकरणे, रंग, प्रकाश, नोकरीच्या संधी, व्यावसायिक अंतर्गत डिझाईनर, निवासी अंतर्गत डिझायनर, फर्निचर डिझाईनर, डिझाईनर सल्लागार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आलेली आहे.
1. अंतर्गत सजावटीची संकल्पना
(Concept of Interior Decoration)
1.1 अंतर्गत सजावटीच्या परिभाषा
1.2 वर्तमान काळात अंतर्गत सजावटीची व्याप्ती
1.3 अंतर्गत सजावटीची मूलतत्त्वे
1.4 अंतर्गत सजावटीची मूलभूत वैशिष्ट्ये
2. अंतर्गत सजावटीचे क्षेत्र
(Fields of Interior Decoration)
2.1 घरगुती सजावट
2.2 संस्थात्मक सजावट
2.3 कार्यालय सजावट
2.4 बाजार सजावट
3. अंतर्गत सजावटीचे घटक
(Components of Interior decoration)
3.1 फर्निचर
3.2 घरगुती कापड
3.3 सजावट उपकरणे किंवा साहित्य
3.4 रंग आणि प्रकाश
4. नोकरीच्या संधी
(Career Opportunities)
4.1 व्यवसाय अंतर्गत डिझायनर
4.2 निवास अंतर्गत डिझायनर
4.3 फर्निचर डिझायनर
4.4 डिझाईन सल्लागार