Prashant Publications

भारतीय लष्करी इतिहास

Military History of India

Authors: 

ISBN:

SKU: 9788197627361
Category:

Rs.150.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अतीप्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. आधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैशिक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. प्रस्तुत ग्रंथात युद्धविषयक निरनिराळे घटकांचे योग्य विश्लेषण करून, आकलन करून लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

1. वैदिक काळातील सैन्यपद्धती
(Warfare in Vedic Period)
अ) प्रास्ताविक
ब) आर्य-अनार्य संघर्ष
क) दाशराज्ञ युद्ध
ड) युद्धतंत्र
इ) सैन्य प्रशिक्षण
फ) युद्धकला

2. महाकाव्यकालीन युद्धपद्धती 
(Epic Warfare)
अ) प्रास्ताविक
ब) युद्धाची कारणे
क) सैन्यसंघटन
ड) लष्करी प्रशिक्षण
इ) युद्ध संचलन
फ) युद्धाचे कायदे (नियम)
ग) युद्धकला

3. कौटिल्याचे युद्ध तत्त्वज्ञान 
(Kautilya’s Philosophy of War)
अ) मंडल सिद्धांत
ब) आंतरराज्य संबंध
क) सैन्यसंघटन आणि शस्त्रास्त्रे पद्धती
ड) गुप्तहेर प्रणाली
इ) युद्ध संचलन

4. तुर्क व राजपूत युद्धकला 
(Art of War between the Turks and Rajputs)
अ) तुर्कसैन्य संघटन
ब) राजपूत सैन्य संघटन
क) तराईनची लढाई (1192) आणि परिणाम
ड) सुलतानशाहीचे सैन्य संघटन – अल्लाउदिनखिलजी

Author

RELATED PRODUCTS
भारतीय लष्करी इतिहास
You're viewing: भारतीय लष्करी इतिहास Rs.150.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close