बजेट मसुदा आणि बचत धोरण
Budget Drafting and Saving Strategies
Authors:
ISBN:
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या बजेट मसुदा आणि बचत धोरण हे पुस्तक प्रथम सत्राकरिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये संसाधनाच्या वर्गीकरणाची गरज, अमानवीय संसाधनांचा परिचय, उत्पन्नाच्या स्त्रोताचे मार्ग, अंदाजपत्रक, अंदाजपत्रक संकल्पना, अंदाजपत्रकावर परिणाम करणारे घटक, अंदाजपत्रकाचे घटक, अंदाजपत्रकाचे प्रकार, बचत, बचतीचे महत्त्व, बचत आणि गुंतवणूक, उत्पन्नाच्या आधारावर अंदाजपत्रकाची तयारी या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.
सदर पुस्तकात बजेट मसुदा आणि बचत धोरण याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात बचत, गुंतवणुक, बचतीचे प्रकार, स्व सहाय्यता गट, स्वउद्योग, स्वयम रोजगार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.
1. मानवीय संसाधने उत्पन्नाचे स्त्रोत
(Human Resources Income Sources)
1.1 अमानवीय संसाधनाचा परिचय
1.2 संसाधनाच्या वर्गीकरणाची गरज
1.3 अधिश्रेणीची गरज
1.4 उत्पन्नाच्या स्त्रोताचे मार्ग
2. अंदाजपत्रक
(Budget)
2.1 अंदाजपत्रक संकल्पना
2.2 अंदाजपत्रकाचे प्रकार
2.3 अंदाजपत्रकावर परिणाम करणारे घटक
2.4 अंदाजपत्रकाचे घटक
3. बचत
(Saving)
2.1 बचतीच्या परिभाषा
2.2 बचतीचे महत्त्व
2.3 बचतीचे प्रकार
2.4 बचत आणि गुंतवणूक
4. उत्पन्न आणि अंदाजपत्रक
(Income and Budget)
2.1 उत्पन्नाच्या आधारावर अंदाजपत्रक
2.2 कौटुंबिक उत्पन्न सुधारमार्ग
2.3 स्वसहायता गट
2.4 स्वउद्योग आणि स्वयंरोजगार