महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास
History of Saints and Social Reformers of Maharashtra
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.
सदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.
OE-1 : विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास
1. संत गाडगे बाबा
1) जीवन परिचय
2) सामाजिक कार्य
3) शैक्षणिक कार्य
4) अंधश्रद्धा निर्मूलन कार्य
2. संत तुकडोजी महाराज
1) जीवन परिचय
2) सामाजिक सुधारणेचे कार्य
3) ग्रामसुधारणा कार्य
4) अंधश्रद्धा निर्मूलन कार्य
5) तुकडोजी महाराज व विश्वधर्म
6) तुकडोजी महाराजांची साहित्य संपदा
3. डॉ. पंजाबराव देशमुख
1) जीवन परिचय
2) सामाजिक क्षेत्रातील कार्य
3) शैक्षणिक कार्य
4) कृषी कार्य
5) संविधान निर्मिती व डॉ. पंजाबराव देशमुख
4. पंढरीनाथ पाटील
1) जीवन परिचय
2) सामाजिक कार्य
3) कृषीविषयक कार्य
4) शैक्षणिक कार्य
5) सत्यशोधक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग
6) ब्राम्हणेत्तर चळवळ ते राजकारण
7) संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभाग
OE-2 : महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास
1. महात्मा ज्योतिबा फुले
1) जीवन परिचय
2) सामाजिक कार्य
3) शिक्षणविषयक विचार व कार्य
4) सत्यशोधक समाजाची स्थापना
5) महात्मा फुलेंची साहित्य निर्मिती
6) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम व कर्तृत्त्वाचा गौरव
2. छत्रपती शाहू महाराज
1) जीवन परिचय
2) सामाजिक कार्य
3) शैक्षणिक कार्य
4) आरक्षणाबाबतची भूमिका
5) प्रशासकीय सुधारणा
3. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
1) जीवन परिचय
2) सामाजिक कार्य
3) शैक्षणिक कार्य
4) आर्थिक कार्य
5) भारतीय घटनेचे शिल्पकार
6) पिडीतांच्या संरक्षणाकरीता घटनात्मक तरतुदी
7) डॉ. आंबेडकरांची ग्रंथसंपदा
4. कर्मवीर भाऊराव पाटील
1) जीवन परिचय
2) सामाजिक कार्य
3) शैक्षणिक कार्य विशेष संदर्भ – रयत शिक्षण संस्था