Prashant Publications

My Account

परिचयात्मक अर्थशास्त्र

Introductory Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040466
Marathi Title: Parichayatmak Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 96
Edition: First
Category:

130.00

  • DESCRIPTION
  • INDEX

सदरील ‌‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.

1. अर्थशास्त्राचा परिचय 
(Introduction of Economics)
1.1 अर्थशास्त्राचा परिचय
(Introduction of Economics)
1.2 अर्थशास्त्राची व्याप्ती
(Scope of Economics)
1.3 अर्थशास्त्राचे प्रकार
(Types of Economics)

2. अर्थशास्त्राच्या व्याख्या 
(Definition of Economics)
2.1 ॲडम स्मिथ – व्याख्या व वैशिष्ट्ये
(Adam Smith – Definition and Characteristics)
2.2 डॉ. आल्फ्रेड मार्शलमार्शलची अर्थशास्त्राची व्याख्या व तिची वैशिष्ट्ये
(Alfred Marshall – Definition and Characteristics)
2.3 प्रा. लिओनेल रॉबिन्सची अर्थशास्त्राची व्याख्या व तिची वैशिष्ट्ये
(Linoel Robbins – Definition and Characteristics)

3. मागणी 
(Demand)
3.1 मागणीचा अर्थ व्याख्या व वैशिष्ट्ये
(Demand – Meaning, Definition and Features)
3.2 मागणीचा नियम
(Law of Demand)
3.3 मागणीचे निर्धारक घटक
(Determinants of Demand)

4. पुरवठा 
(Supply)
4.1 पुरवठा : अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये
(Supply – Meaning, Definition and Features)
4.2 पुरवठ्याचा नियम
(Law of Supply)
4.3 पुरवठा निर्धारित करणारे घटक
(Determinants of Supply)

5. बाजार संरचना 
(Market Structure)
5.1 बाजारपेठेचा अर्थ व वर्गीकरण
(Meaning and Classification of Market)
5.2 पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी बाजारपेठ ः अर्थ व वैशिष्ट्ये
(Perfect Comopetition and Monopoly- Meaning &
Chracteristics)
5.3 मक्तेदारीयुक्त स्पर्धा ः अर्थ व वैशिष्ट्ये
(Monopolistic Competition – Meaning and Characteristics)

6. उत्पादनाचे घटक 
(Factors of Production)
6.1 भूमी ः अर्थ व वैशिष्ट्ये
(Land – Meaning and Characteristics)
6.2 श्रम ः अर्थ व वैशिष्ट्ये
(Labour – Meaning and Characteristics)
6.3 भांडवल आणि संंयोजक किंवा संघटक ः अर्थ व वैशिष्ट्ये
(Capital and Enterpreneur Meaning and Characteristics)

RELATED PRODUCTS
You're viewing: परिचयात्मक अर्थशास्त्र 130.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close