प्रगत विपणन
Advanced Marketing
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘प्रगत’ हे पुस्तक क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.कॉम.II
(सत्र-3) वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2024-25 पासून सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी माध्यमातून लिहिलेले पाठ्यपुस्तक आपल्या हाती देताना आनंद होत आहे.
प्रस्तुत पुस्तकात प्रगत विपणनाची ओळख- प्रगत विपणनाची ओळख – संकल्पना, महत्त्व, आव्हाने आणि ट्रेंड. व्युहरचनात्मक विपणन नियोजन – नियोजनाची भूमिका, विपणन वातावरणाचे विश्लेषण, रणनीती आणि युक्त्या.
ग्राहक संबंध व्यवस्थापन – महत्त्व, ग्राहक धारणा धोरणे आणि तंत्रज्ञान. बाजार संशोधन आणि ग्राहक वर्तन – संशोधनाचे संचालन, ग्राहक वर्तनाची विश्लेषण.
ब्रँड व्यवस्थापन आणि विपणन संप्रेषण- ब्रँड इक्विटी, पोझिशनिंग, एकात्मिक विपणन धोरणे. डिजिटल मार्केटिंग आणि आंतरराष्ट्रीय विपणन – डिजिटल स्वरूप, ऑनलाइन ग्राहक वर्तन, जागतिक आव्हाने इत्यादी घटकांविषयी विस्तृत माहिती स्पष्ट करण्यात आलेली आहे. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे.
1. प्रगत विपणनाची ओळख
(Introduction of Advanced Marketing)
1.1 प्रगत विपणनाची संकल्पना
(Concept of Advanced Marketing)
1.2 आजच्या व्यावसायिक वातावरणात प्रगत विपणनाचे महत्त्व
(Importance of Advanced Marketing in Today’s Business Environment)
1.2.1 प्रगत विपणनाचे फायदे आणि तोटे
(Advantages and Disadvantages of Advanced Marketing)
1.2.2 प्रगत विपणनाची वैशिष्ट्ये
(Features of Advanced Marketing)
1.3 प्रगत विपननातील प्रमुख आव्हाने आणि ट्रेंड
(Key Challenges and Trends in Advanced Marketing)
1.4 नैतिक आणि टिकाऊ/शास्वत विपणन पद्धती
(Ethical and Sustainable Marketing Practices)
2. व्युहरचनात्मक विपणन नियोजन
(Strategic Marketing Planning)
2.1 व्युहरचनात्मक विपणन नियोजन संकल्पना
(Concept of Strategic Marketing Planning)
2.2 व्युहरचनात्मक विपणनाची संघटनात्मक यशामध्ये भूमिका
(Role of Strategic Marketing in Organizational Success)
2.3 अंतर्गत आणि बाह्य विपणन वातावरणाचे विश्लेषण
(Analysis of internal and External Marketing Environment)
2.4 विपणन उद्दिष्टे आणि ध्येयांची निश्चिती करणे.
(Setting Marketing Objectives and Goals)
2.5 विपणन रणनीती आणि युक्त्या तयार करणे
(Formulating Marketing Strategies and Tactics)
2.5.1 विपणन रणनीती
(Marketing Strategy)
2.5.2 विपणन युक्त्या
(Marketing Tactics)
2.6 विपणन योजनांचा विकास आणि नियंत्रण
(Evaluation and control of Marketing Plans)
3. ग्राहक संबंध व्यवस्थापन
(Customer Relationship Management)
3.1 ग्राहक संबंध व्यवस्थापनाची संकल्पना
(Concept of CRM)
3.2 ग्राहक संबंध व्यवस्थापनाचे महत्त्व
(Importance of CRM)
3.3 ग्राहक संबंध निर्माण करणे आणि व्यवस्थापित करणे
(Building and Managing Customer Relationships)
3.4 ग्राहक धारणा धोरणे
(Customer Retention Strategies)
3.5 ग्राहक संबंध व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि साधनांची अंमलबजावणी
(Implementing CRM Technologies and Tools)
3.6 ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रभावितेची मोजणी आणि मूल्यमापन
(Measuring and Evaluating CRM Effectiveness)
4. बाजार संशोधन आणि ग्राहक वर्तन
(Market Research and Consumer Behaviour)
4.1 बाजार संशोधन आणि विश्लेषणाचे संचालन
(Conducting Market Research and Analysis)
4.2 विपणन माहिती संकलन आणि विश्लेषणाची तंत्रे
(Techniques for Collecting and Analyzing Marketing Data)
4.3 ग्राहक वर्तन
(Consumer Behavior)
4.4 निर्णय प्रक्रिया
(Decision-Making Process)
4.5 विभाजीकरण, लक्ष्यीकरण आणि स्थितीकरण धोरण
(Segmentation, Targeting and Positioning Strategies)
4.6 विपणन धोरणांमध्ये ग्राहक वर्तणुकीच्या अंतर्दृष्टीचा वापर
(Application of Consumer Behavior insights in Marketing Strategies)
5. ब्रँड व्यवस्थापन आणि विपणन संप्रेषण
(Brand Management and Marketing Communication)
5.1 ब्रँड व्यवस्थापन
(Brand Management)
5.2 ब्रँड इक्विटी विकसित करणे आणि व्यवस्थापित करणे
(Developing and managing Brand Equity)
5.2.1 ब्रँड इक्विटीच्या विकासाची प्रक्रिया
(process of developing Brand Equity)
5.3 ब्रँड पोझिशनिंग आणि फरक
(Brand Positioning and differentiation)
5.4 एकात्मिक विपणन संप्रेषण धोरणे.
(Integrated Marketing Communication Strategies- IMC)
5.5 जाहिरात, जनसंपर्क आणि विक्री प्रोत्साहन
(Advertising, Public Relation and Sales Promotion)
5.5.1 जाहिरात
(Advertising)
5.5.2 जन संपर्क
(Public Relations)
5.5.3 विक्री प्रोत्साहन
(Sales Promotion)
5.6 विपणन संप्रेषणाची प्रभावीता मोजमाप आणि मूल्यमापन
(Measuring and Evaluating Marketing Communication Effectiveness)
5.6.1 विपणन संप्रेषणाची प्रभावीता किंवा परिणामकारकता
(Marketing Communication Effectiveness)
5.6.2 प्रभावीता (कार्यक्षमता) मोजण्यासाठी महत्त्वाचे मापदंड
(Measuring and Evaluating tools for Marketing Communication Effectiveness)
6. डिजिटल मार्केटिंग आणि आंतरराष्ट्रीय विपणन
(Digital Marketing and International Marketing)
6.1 डिजिटल विपणनाचे स्वरूप
(Digital Marketing Landscape)
6.2 ऑनलाइन ग्राहक वर्तन आणि लक्ष्यीकरण
(Online Consumer Behavior and Targeting)
6.3 आंतरराष्ट्रीय विपणन
(International Marketing)
6.4 जागतिक विपणन पर्यावरण आणि आव्हाने
(Global Marketing Environment and Challenges)
6.5 बाजार प्रवेश धोरणे आणि आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या पद्धती
(Market Entry Strategies and Modes of International Expansion)
6.6 संस्कृतींमधील विपणन विचार
(Cross-cultural Marketing Considerations)