सुजाण नागरिकत्व
Good Citizenship
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्वाचा अर्थ नागरीकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भारताच्या संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना, नागरिकत्व कायदा व या कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्या, सामाजिक न्यायाच्या व सर्वसमावेशकतेच्या समस्यांच्या अनुषंगाने लैंगिक समानता, वांशिक विविधता व समतामूलक समाजाला प्रोत्साहन, डिजिटल आव्हानाच्या रुपात ऑनलाईन गोपनियता, डिजिटल अधिकार व सोशल मिडिया नागरी सहभागावर परिणाम, पर्यावरणीय आव्हानांच्या रूपात हवामान बदल, शाश्वत विकास व याबाबत नागरीकांच्या जबाबदाऱ्या, राजकीय सहभागाचे व दुष्प्रचारांच्या आव्हानात्मक रूपात मतदार दडपशाही, मतदारांचे ध्रृवीकरण जागरूक व नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, खोट्या बातम्या प्रचार व डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम यासंबंधात सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी व विश्लेषण करण्यात आले आहे.
1. सुजाण नागरिकत्व परिचय
(Introduction to Good Citizenship)
1. नागरिक आणि नागरिकत्वाचा अर्थ आणि व्याख्या
2. भारतीय संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना
3. जबाबदार नागरिकत्व : मूलभूत कर्तव्ये
4. नागरिकत्व कायदा
2. सक्रिय नागरिक होण्यासाठीची आव्हाने
(Challenges to being Active Citizens)
1. सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकतेची समस्या
(लिंग समानता, वांशिक विविधता आणि समतामूलक समाजाला प्रोत्साहन)
2. डिजिटल आव्हाने
(ऑनलाइन गोपनीयता, डिजिटल अधिकार आणि नागरी सहभागावर सोशल मिडियाचा परिणाम)
3. पर्यावरणीय आव्हाने
(हवामान बदल, शाश्वत विकास आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या)
4. राजकीय सहभाग आणि दुष्प्रचाराची आव्हाने
(मतदार दडपशाही, मतदार ध्रुवीकरण आणि जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, बनावट बातम्या, प्रचार आणि डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम)