Prashant Publications

My Account

उद्यमिता विकास

Entrepreneurship Development

Authors: 

ISBN:

SKU: 9789348537614
Marathi Title: Udyamita Vikas
Book Language: Marathi
Published Years: 2025
Pages: 112
Edition: First
Category:

170.00

  • DESCRIPTION
  • INDEX

उद्यमिता म्हणजेच उद्योजकता होय. गुणवत्ता पूर्ण उद्योजकता ही कारखान्यातून तयार करता येत नाही, तर ती उद्योजकीय संस्कारातून व उद्योजकीय प्रशिक्षणातून घडविता येते. व्यवसाय चालविण्यासाठी भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कामगारांची आवश्यकता असते हे आपण सहज मिळवू शकतो परंतु उद्योजकता किंवा उद्यमिता ही आयात करता येत नाही म्हणून उद्योजकता ही देशातल्या देशात निर्माण होत असते. उद्योजकता तयार होण्यासाठी उद्योजकीय संस्कार व उद्योजकीय प्रशिक्षण देवून उद्योजक निर्माण करू शकतो. उद्योजकता ही देशाला व समाजाला आर्थिक सुबत्ता प्राप्त करुन देते. तसेच देशाची प्रगती विकासाकडे वाटचाल करीत असते. म्हणून आजच्या तरूणपिढीत उद्योजकता रूजावी यासाठी जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणूनच उद्यमिता विकास याचे शिक्षण सर्वच विद्याशाखांमधून महाविद्यालयीन युवकांना दिले पाहिजे. उद्योजकतेला सर्वच देशांमधून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशाला विकसित होण्यासाठी उद्यमिता किंवा उद्योजकतेचे शिक्षण दिले पाहिजे.

1. प्रस्तावना 
(Introduction)
1.1 उद्योजक ः व्याख्या व स्वरूप
(Entrepreneur : Definition and Nature)
1.2 आर्थिक विकासात उद्योगशीलता किंवा उद्योजकतेची भूमिका
(Role of Entrepreneurship in Economic Development)
1.3 उद्योजकता प्रेरणा एक घटक
(Entrepreneurship Motivation a Factor)
1.4 उद्योजक होण्याचे फायदे
(Advantages of Becoming Entrepreneur)

2. उपक्रमाची निर्मिती आणि सुरुवात 
(Creation and Starting The Venture)
2.1 नवीन कल्पनांचे स्त्रोत
(Sources of New Ideas)
2.2 कल्पनानिर्मितीची पद्धती
(Methods of Idea Generation)
2.3 समस्या सोडविणे
(Problems Solving)
2.4 उत्पादन नियोजन व विकास प्रक्रिया
(Product Planning and Development Process)

3. नवीन उपक्रमासाठी भांडवलपुरवठा आणि व्यवस्थापन 
(Financing and Managing the New Venture)
3.1 भांडवलाचे स्त्रोत
(Sources of Capital)
3.2 नोंदी ठेवणे
(Record Keeping)
3.3 भरती
(Recruitment)
3.4 अभिप्रेरणा व नेतृत्व
(Motivation and Leadership)
3.5 वित्तीय नियंत्रण
(Financial Control)
3.6 विपणन व विक्री नियंत्रण
(Marketing and Sales Control)

4. संस्थात्मक समर्थन 
(Institutional Support)
4.1 उद्योजकांसाठी संस्थांची मार्गदर्शनात्मक भूमिका/संस्थागत समर्थन
(Institutional Support for Entrepreneur)
4.2 जिल्हा उद्योग केंद्र (DIC)
(District Industries Centres)
4.3 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
(Maharashtra Industrial Development Corporation)
4.4 महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (MSFC)
(Maharashtra State Finincial Corporation)
4.5 व्यापारी बँका
(Commercial Banks)
4.6 महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित (MSSIDC)
(Maharshtra Small Scale Industries Development
Corporation Ltd)

RELATED PRODUCTS
You're viewing: उद्यमिता विकास 170.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close