Welcome to Prashant Publications

Rs. 310.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तिका जीवनसत्व, खनिजसमूह, पालेभाज्या, फळे, मसाले, अन्नसुरक्षा संकल्पना, अन्न स्वच्छतेचा अर्थ, भेसळी संबंधीचे धोके, कायदे, अन्न उत्पादक, गुणवत्तेचे मानक, अन्न संरक्षण, संरक्षणाच्या घरगुती व्यापारी पद्धती, सवेष्टन, लेबलीग एकंदरीत या...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अन्न सुरक्षितता आणि पोषणतत्त्वे
- +

प्रस्तुत पुस्तिका जीवनसत्व, खनिजसमूह, पालेभाज्या, फळे, मसाले, अन्नसुरक्षा संकल्पना, अन्न स्वच्छतेचा अर्थ, भेसळी संबंधीचे धोके, कायदे, अन्न उत्पादक, गुणवत्तेचे मानक, अन्न संरक्षण, संरक्षणाच्या घरगुती व्यापारी पद्धती, सवेष्टन, लेबलीग एकंदरीत या सर्व बाबींचे अध्ययन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आलेले असून व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा गृहअर्थशास्त्र हा विषय महत्त्वपूर्ण ठरतो. वर्तमान काळात अन्नभेसळ नियंत्रण विषय भूमिका या सर्वांची माहिती प्रस्तुत पुस्तकात असल्याने प्रस्तुत पुस्तक सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक व गृहिणी या सर्वांना मार्गदर्शिका ठरणार आहे.            

1. पोषणतत्वे आणि त्यांचे कार्य .............................................7
1.1 कर्बोदके
1.2 प्रथिने
1.3 स्निग्ध
1.4 पाणी

2. प्रथिन समूह..............................................................34
2.1 डाळी आणि शेंगा- प्रकार व महत्त्व
2.2 अंडी- रचना व साठवण
2.3 दूध- प्रकार आणि दूध उत्पादन
2.4 मास, मासे, कुक्कुट - महत्व

3. ऊर्जा समूह ...........................................................69
3.1 तृणधान्य आणि पोषणमूल्य- प्रकार व महत्त्व
3.2 साखर, गूळ, मध- महत्व
3.3 पेय द्रवयुक्त पदार्थ
3.4 तेलबिया, तेल आणि तूप- प्रकार व महत्त्व

4. जीवनसत्व आणि खनिजद्रव्य समूह.....................................95
4.1 जीवनसत्वाची कार्य-अ, ब, क, ड
4.2 खनिजांची कार्य-कॅल्शियम, लोह, सोडियम
4.3 पालेभाज्या आणि फळे-प्रकार व महत्त्व
4.4 मसाले-प्रकार व महत्व

5. अन्नसुरक्षितता परिचय ..............................................168
5.1 अन्न सुरक्षितता- संकल्पना आणि परिभाषा
5.2 अन्न स्वच्छतेचा अर्थ आणि परिभाषा
5.3 अन्न सुरक्षितता महत्त्व   5.4 अन्न सुरक्षा उच्च पातळी मार्गदर्शन

6. अन्नभेसळ ..........................................................182
6.1 अन्न भेसळ- अर्थ व कारणे
6.2 अन्न भेसळीचे धोके
6.3 अन्नभेसळ नियंत्रण आणि अन्न सुरक्षा कायदा
6.4 अन्न उत्पादक गुणवत्तेचे मानक- एगमार्क आणि आयएसआय

7. अन्न संरक्षण ...........................................................194
7.1 अन्न संरक्षण-अर्थ व परिभाषा
7.2 अन्न संरक्षणाचे महत्त्व
7.3 अन्न संरक्षणाच्या घरगुती पद्धती
7.4 अन्न संरक्षणाच्या व्यवसायिक पद्धती

8. सवेष्टन आणि लेबल..................................................211
8.1 सवेष्टन- संकल्पना व उद्दिष्ट
8.2 सवेष्टन प्रकार
8.3 लेबलिंग- अर्थ व महत्व
8.4 लेबलिंग प्रकार

संदर्भ ग्रंथसूची...............................................................221

💬

Chat with us