Welcome to Prashant Publications

Rs. 275.00
Availability: 10 left in stock

‘अमेरिकन संघराज्याचा इतिहास’ या ग्रंथात वसाहतीपूर्व काळापासून ते दुसर्या महायुद्धापर्यंतचे सखोल विवेचन करण्यात आले आहे. वसाहतकालीन अमेरिकन समाज संस्कृतीमध्ये काही आधारभूत तत्वे युरोपियन असली तरी संस्कृतीची स्वतंत्र अशी ओळख होती....

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अमेरिकन संघराज्याचा इतिहास (इ.स. 1776 ते इ.स. 1945)
- +

‘अमेरिकन संघराज्याचा इतिहास’ या ग्रंथात वसाहतीपूर्व काळापासून ते दुसर्या महायुद्धापर्यंतचे सखोल विवेचन करण्यात आले आहे. वसाहतकालीन अमेरिकन समाज संस्कृतीमध्ये काही आधारभूत तत्वे युरोपियन असली तरी संस्कृतीची स्वतंत्र अशी ओळख होती. लोकशाहीवरील अढळ निष्ठा किंवा लोकशाही ही जीवनाची प्रणाली म्हणून स्वीकारणे, लोकशाहीचा स्वीकार केल्यावर समान संधीच्या कायद्याच्या, समतेच्या पायावर नवीन समाजरचना निर्माण करणे, व्यक्तीस्वातंत्र्य व व्यक्तींचा संपूर्ण विकास करण्यास सर्व प्रकारची आवश्यक ती परिस्थिती निर्माण करणे वगैरेंचा त्यात समावेश होता. प्रस्तुत ग्रंथात अमेरिकेची सुरुवातीची पार्श्वभूमी, वसाहती, वसाहतकालीन समाज आणि संस्कृती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, स्वातंत्र्याचा जाहीरनामा, अमेरिकन राज्यघटना, जॉर्ज वॉशिंग्टन, जॉन अॅडॅम्स, थॉमस जेफरसन, जेम्स मन्रो, अब्राहम लिंकन या राष्ट्राध्यक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका, अमेरिकन यादवी युद्ध, औद्योगिकरण, अमेरिका आणि जागतिक युद्धाचा काळ, राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सनची कारकीर्द तसेच पहिल्या व दुसर्या महायुद्धातील अमेरिकेतील भूमिका इ. घटनांचे विश्लेषण साध्या सोप्या भाषेत केले आहे.