Welcome to Prashant Publications

Rs. 275.00
Availability: 10 left in stock

सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असतांना त्यामध्ये कार्यकारण संबंध असतोच. पण असा संबंध सहजपणे आपल्या लक्षात येेत नाही. असा संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न संशोधन कार्यात होत...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती
- +

सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असतांना त्यामध्ये कार्यकारण संबंध असतोच. पण असा संबंध सहजपणे आपल्या लक्षात येेत नाही. असा संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न संशोधन कार्यात होत असतो. संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात होतो. संशोधनाद्वारे नवनवीन कल्पनांची मांडणी केली जाते. त्या अनुरोधाने सखोल पहाणी किंवा प्रयोग करून पूर्वी मान्य असणार्या अनुमानांना नवीन रूप दिले जाते. संशोधन हे प्रामुख्याने नवीन ज्ञानाची भर वेळोवेळी घालीत असते. अध्ययनाद्वारे निरीक्षणातून तुलना करून आणि प्रयोगातून सत्यता पडताळून पाहिली जाते.
सदरील पुस्तकात संशोधनाच्या विविध संकल्पना, सिद्धांत व तंत्रे सर्वांना सहजतेने समजावीत यासाठी साध्या-सोप्या भाषेचा वापरासोबतच शास्त्रीय संकल्पनांच्या मूळ अर्थाला बाधा येणार नाही याचीही दक्षता घेतली आहे.
सदरील पुस्तक हे विविध विद्याशाखांच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी, नेट/सेट तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.