Welcome to Prashant Publications

Rs. 195.00
Availability: 10 left in stock

आधुनिक मराठी वाङ्मयाचे परिशीलन करण्याचे विविधांगी प्रयत्न आजवरच्या अनेक अभ्यासकांनी केलेले असतांना पुन्हा या वाङ्मयेतिहासाचा धांडोळा घेण्याचे प्रयोजन तसे केवळ नैमित्तिक नाही.
येथल्या विश्लेषणाचे नमुनेदाखल एकच उदाहरण द्यावेसे वाटते. बहिणाबाईच्या कवितेची...

  • Name : आधुनिक मराठी वाङ्मयाचा विश्लेषणात्मक इतिहास (1920 ते 1960)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789385019326
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक मराठी वाङ्मयाचा विश्लेषणात्मक इतिहास (1920 ते 1960)
- +

आधुनिक मराठी वाङ्मयाचे परिशीलन करण्याचे विविधांगी प्रयत्न आजवरच्या अनेक अभ्यासकांनी केलेले असतांना पुन्हा या वाङ्मयेतिहासाचा धांडोळा घेण्याचे प्रयोजन तसे केवळ नैमित्तिक नाही.
येथल्या विश्लेषणाचे नमुनेदाखल एकच उदाहरण द्यावेसे वाटते. बहिणाबाईच्या कवितेची बोली अभ्यासकांच्या मते अहिराणी ही आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी मुळीच नाही. बहिणाबाईची काव्यगत बोली अहिराणी नाहीच हे येथे सप्रमाण मांडले आहे. आजवर मान्यवर समीक्षकांनी जोपासलेला बहिणाबाईंच्या काव्य बोली संदर्भाती भ्रम जर या ग्रंथिकेने दूर केला तर लेखकाचे श्रम सार्थकी लागतील.

प्रकरण : एक 7
1920 ते 1960 या कालखंडातील कथा वाङ्मय

प्रकरण : दोन 20
विभावरी शिरूरकर व शंकरराव खरात यांचे कथा वाङ्मय

प्रकरण : तीन 31
1920 ते 1960 या कालखंडातील कादंबरी

प्रकरण : चार 39
साने गुरूजी व श्री. ना. पेंडसे यांचे कादंबरी वाङ्मय

प्रकरण : पाच 46
वि.स. खांडेकर लिखीत कथासंग्रह : अबोली

प्रकरण : सहा 57
व्यंकटेश माडगूळकर लिखित कादंबरी ः बनगरवाडी

प्रकरण : सात 70
1920 ते 1960 या कालखंडातील कविता

प्रकरण : आठ 74
बहिणाबाई व बा.सी.मर्ढेकर यांची कविता

प्रकरण : नऊ 90
1920 ते 1960 या कालखंडातील नाटक

प्रकरण : दहा 96
प्र्र.के.अत्रे व वि.वा. शिरवाडकर यांचे नाट्यकर्तृत्व

प्रकरण : अकरा 106
बालकवींची कविता

प्रकरण : बारा 119
विजय तेंडुलकर लिखित नाटक - श्रीमंत

अ संदर्भग्रंथ 128