उपयोजित मानसशास्त्र : उपयोजित मानसशास्त्राचे स्वरुप, ऐतिहासिक पार्श्वभूमी. उपयोजित मानसशास्त्राची क्षेत्रे – शैक्षणिक, संहमंत्रण, कुटूंब, आरोग्य, पर्यावरण, कायदा, क्रिडा, ग्रामिण विकास, सैनिक, गुन्हेगारी, सामूहीक, चिकीत्सा, कर्मचारी, अभियांत्रीकी, संघटनाविषयक उपभोक्ता मानसशास्त्र.
आरोग्य आणि आजाराचे मानसशास्त्र : प्रस्तावना, शरीर आणि आरोग्य, शरीर प्रतिमा, स्वत:च्या शरीराबद्दल आपल्याला कसे वाटते?, आपले आदर्श शरीर, शरीर प्रतिमा व मानसिक आरोग्य, मानसशास्त्रीय घटक आणि शारीरिक आजार, ताणासंबंधी आजार, ताण आणि रोग प्रतीकारक यंत्रणा, आरोग्यासंबंधी धोके
ताण : ताणाचा अर्थ, ताणदायक जीवन घटना, वातावरणातील ताणजनक घटना, कार्य परिस्थितीतील ताणजनक घटना, ताणाचे काही मुख्य परिणाम – हृदयविकार, अतिताण, कर्करोग, ताणामुळे खचून जाणे, ताणास दिल्या जाणार्या प्रतिक्रिया, शारीरिक प्रतिक्रिया, मानसशास्त्रीय प्रतिक्रिया.
ताण व्यवस्थापन : जैव प्रतीभरण तंत्र, शिथीलन प्रशिक्षण, व्यायाम, ताणाच्या पूर्ववर्ती बोधात्मक अवस्थेत परीवर्तन घडविणे, वर्तनातील परिवर्तन, कार्य आणि वेळ व्यवस्थापन, अतिमानव संलक्षण, निर्भीड प्रशिक्षण, एकाकीपणा.
लोकांमध्ये मिसळणे : मित्र बनविणे, पहिली छाप, चुकीची छाप, लाजाळूपणा आंतरवैयक्तीक आकर्षण, आंतरक्रिया आणि आवड, शारीरिक आकर्षकता, समानता किंवा भिन्नत्व.
मैत्री : प्रस्तावना, मित्र एकत्र येतात तेव्हा, एकमेकांकडे मन मोकळे करणे, समलिंगी आणि विरुद्धलिंगी मैत्री, मैत्री टिकणे किंवा तुटणे.
विवाह आणि जवळीकता : प्रस्तावना, प्रेम, प्रेमाचे घटक, प्रेमाचे प्रकार, विवाह, वैवाहीक समायोजन, वैवाहीक जबाबदार्या मधील सहभाग, संवाद आणि संघर्ष, आर्थिक व्यवस्थापन, विवाहामधील लैंगिकता, वैवाहीक जीवनात काळानुरुप होणारे बदल.
घटस्फोट आणि पुनर्विवाह : प्रस्तावना, घटस्फोटाचा अनुभव, एक पालक कुटुंब, पुनर्विवाह – उत्तर प्रौढावस्था, शारीरिक परिवर्तन, बोधात्मक परिवर्तन, वैयक्तीक समायोजन, सामाजिक समायोजन, निवृत्ती
करियर निवड : प्रस्तावना, स्वत:ची पारख, अनुरूप करियर निवड, निर्णयाप्रत येणे, जीवनमार्गाची तयारी, कार्य समाधान, व्यवसाय भवितव्य, करियर विस्तार संभाव्यता, नोकरीतील बदल
मानसिक विकृती : मानसिक विकृतीची ओळख, मानसिक विकृती म्हणजे काय?, मानसिक विकृतीचे वर्गीकरण, चिंता विकृती, सर्वसामान्य चिंतावस्था विकृती, दुर्भिती, अनिवार्य विचार कृती विकृती
मानसिक उपचार पद्धती : जैव वैद्यकीय उपचार, विद्युत आघात उपचार, मानसशस्त्र क्रिया
मानसशास्त्रीय उपचार : प्रस्तावना, सम्मोहन, मनोविश्लेषण उपचार, व्यक्ती केंद्रीत उपचार, तर्कसंगत भावनिक उपचार, वर्तन उपचार, बोधात्मक उपचार, समूह उपचार, सामाजिक उपचार, वैवाहीक उपचार
मानसशास्त्रीय चाचणी : स्वरुप, व्याख्या, उपयोग, प्रकार आणि वर्गीकरण, मानसशास्त्रीय चाचणीचे कार्य, मानसशास्त्रीय चाचणीचा उगम, चाचणीमधील सामाजिक मान्यता, नैतिक मान्यता.
चांगल्या मानसशास्त्रीय चाचणीची वैशिष्ट्ये : विश्वसनीयता- स्वरुप, व्याख्या, विश्वसनीयतेचे प्रकार, गती चाचणीची विश्वसनीयता; वैधता- स्वरुप, व्याख्या, प्रकार; मानक- स्वरुप, व्याख्या
सहसंबंध : प्रस्तावना, सहसंबंधाचा अर्थ, सहसंबंधाचे प्रकार, स्थान क्रम सहसंबंध
शुन्य गृहितकाची चाचणी : शुन्य गृहितक म्हणजे काय?, काम-वर्ग चाचणी, समान संभाव्यता गृहीतक, सामान्य संभाव्यता गृहीतक, स्वतंत्र गृहीतक, 2 x 2 काय वर्ग
मध्यमानातील प्रमाणित त्रुटी : मध्यमानाची विश्वास मर्यादा, मध्यमानामधील अन्तराची सार्थकता, क्रिटीकल रेशो, टी.