Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock

  • Name : ऋणानुबंध
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Barcode : 9789382528470
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

ऋणानुबंध
- +

फक्त वही, पेन म्हणजे शिक्षण नाही, तर… बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते. याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणअभावी जिवंतपणी दुसर्‍याचा गुलाम होतो.

💬

Chat with us