Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

एम.कॉम., बी.कॉम. व अर्थशास्त्राच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड व इतर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांंसाठी उपयुक्त असेल. या पुस्तकात औद्योगिक...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

औद्योगिक अर्थशास्त्र
- +

एम.कॉम., बी.कॉम. व अर्थशास्त्राच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड व इतर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांंसाठी उपयुक्त असेल. या पुस्तकात औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती, औद्योगिकरणाचे आर्थिक विकासात महत्व व परिणाम, औद्योगिकरणाचे घटक, औद्योगिक संस्था व बाजारपेठ रचना, औद्योगिक स्थान निश्चियन, गुंतवणूक निर्णय, किंमतविषयक निर्णय, संशोधन विकास व नवोन्मेष, भारतातील औद्योगिक विकास, नवीन औद्योगिक धोरण, औद्योगिक नियंत्रणविषयक कायदे, औद्योगिक श्रमिक,
भारतातील सामाजिक सुरक्षा, निर्गम निती इत्यादी विषय हाताळले आहेत. यु.जी.सी.च्या मार्गदर्शक तत्वानुसार एम.कॉम.च्या अभ्यासक्रमावर आधारीत हे पुस्तक शिक्षक, विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी, सहज समजण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध ग्रंथांचा संदर्भ घेवून अद्ययावत माहितीचा समावेश त्यात केलेला आहे. 

प्रकरण 1......................................................7
औद्योगिक अर्थशास्त्र
1.1. औद्योगिक अर्थशास्त्र : व्याप्ती
1.2. औद्योगिकरण आणि आर्थिक विकास
1.3. औद्योगिकरणाचे घटक
1.4. औद्योगिकरण आणि कृषिविकास.

प्रकरण 2................................................. 22
औद्योगिक संस्था व बाजारपेठ रचना
2.अ.1. बाजारपेठेचे वर्तन
2.अ.2. बाजारपेठ रचनेचे सर्वसाधारण स्वरूप
2.अ.3. संगनमत विक्रयनियंत्रणसंघ (उरीींशश्र) स्पर्धा की सहकार्य
2.ब.1. औद्योगिक स्थाननिश्चिती
2.ब.2. औद्योगिक स्थाननिश्चयन-अर्थ
2.ब.3. उद्योगांच्या स्थाननिश्चिती विषयक सिध्दान्त
2.ब.4. सार्जंट फ्लोरेन्स यांचे आगमनात्मक विश्लेषण
2.ब.5. भारतातील औद्योगिक स्थाननिश्चयन :
2. क) गुंतवणूक निर्णय
2.क.1. गुंतवणूक निर्णयाचे स्वरूप व प्रकार
2.क.2. प्रकल्पाचा कालानुरूप आराखडा तयार करणे
2.क.3. प्रकल्प मूल्यमापनाच्या पद्धती
2.क.4. प्रकल्प मूल्यमापनातील धोके व अनिश्चितता
2. ड) किंमत निश्चिती विषयक निर्णय
2.ड.1. किंमत निश्चितीच्या निर्णयासाठी सामान्य परिस्थिती
2.ड.2/3)किंमतनिश्चितीच्या पद्धती
2.ई.1. संशोधन, विकास व नवोन्मेष :
2.ई.2 व 3) R & D वरील खर्च व गुंतवणूक निर्णय व R & D आदान व प्रदान यांचा संबंध
2.फ.1. उद्योगातील पुन:संघटन व स्वयंचलीतीकरण
2.फ.2. पुन: संघटनाच्या विविध बाजू .

प्रकरण 3.................................................. 123
भारतातील औद्योगिक विकास
3.1. भारतातील औद्योगिकरणाची भूमिका
3.2. भारतातील औद्योगिकरणाचे स्वरूप व विकास
3.3. भारतातील लघु व मोठे उद्योग:स्वरूप, महत्व व समस्या
3.4. भारतातील खाजगी व सार्वजनिक क्षेत्र
3.5. औद्योगिक आजारपण
3.6. भारताचे नवे औद्योगिक धोरण
3.7. जागतिक संदर्भात भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग
3.8. आऊटसोर्सिंग, राष्ट्रवाद व वैश्विकरण संकल्पना
3.9. भारतातील औद्योगिक नियंत्रणाची कायदेविषयक चौकट.

प्रकरण 4................................................ 221
औद्योगिक श्रमिक/कामगार
4.1. औद्योगिक श्रमिक / कामगार - लक्षणे / वैशिष्ट्ये / स्वरूप
4.2. औद्योगिक संबंध / कामगार संबंध
4.3. संप करण्याचा अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे
4.4. भारतातील सामाजिक सुरक्षितता.

संदर्भ ग्रंथसूची............................................................. 253

💬

Chat with us