Welcome to Prashant Publications

Rs. 130.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्व विद्याशाखेच्या प्रथमवर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

किरकोळ विपणन (Retail Marketing)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्व विद्याशाखेच्या प्रथमवर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपली विद्याशाखा सोडून इतर विद्याशाखेतील एक विषय ओपन इलेकटीव विषयाअंतर्गत 2 क्रेडिट साठी सक्तीने घ्यावा लागणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील किरकोळ विपणन हा विषय कला शाखेच्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे.या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे.विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.            

1. किरकोळ विपणन...............................................7
(Retail Marketing)
1.1 किरकोळ विपणन प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या
1.2 किरकोळ विक्रेता - अर्थ आणि व्याख्या
1.2.1 किरकोळ विपणनाची व्याप्ती
1.2.2 किरकोळ विपणनाचे महत्त्व
1.3 किरकोळ विपणनाची वैशिष्ट्ये आणि कार्ये
1.4 किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार
1.4.1 मोठ्या आणि लहान प्रमाणातील किरकोळ विक्रेते
1.4.2. किरकोळ विक्रेत्याचे इतर प्रकार
1.5 किरकोळ विक्रेत्यांच्या सेवा
1.6 किरकोळ विपणनातील 4 झ
1.7 स्टोअर्सचे प्रकार
1.8 भारतीय किरकोळ उद्योगातील ट्रेंड्स

2. किरकोळ विक्रीचे धोरण........................................45
(Retailing Strategy)
2.1 करकोळ विक्री धोरण प्रस्तावना, अर्थ, व्याख्या
2.1.1 किरकोळ विक्री धोरण अर्थ,
2.1.2 किरकोळ विक्री धोरणाची व्याख्या
2.2 ग्राहक ओळखणे आणि समजून घेणे
2.3 ग्राहक विभागणी
2.5 बाजार विभाग ओळखणे
2.6 ठिकाण निवडणे
2.7 धोरणात्मक अवस्था आणि अंमलबजावणी
2.8 किरकोळ प्रतिमा स्थापित करणे आणि राखणे
2.9 इन-स्टोअर डायनॅमिक्स (लेआऊट आणि प्लॅन) तयार करणे

3. किरकोळ व्यवसायाचे व्यवस्थापन आणि
किरकोळ विक्रीचे भविष्य.....................77
(Managing Retail Business and Future of Retailing)
3.1. किरकोळ व्यवसायाचे व्यवस्थापन, 3.1.2.किरकोळ विपणन योजनेची अंमलबजावणी, 3.1.2. किरकोळ व्यवसायासाठी संक्षिप्त मानवी संसाधन आवश्यकता, 3.1.3. उत्पादन आणि ब्रँडिंग रणनीती विकसित करणे, 3.1.4. विकसनशील व्यापारी योजना, 3.1.5. व्यापार धोरण
3.2. किरकोळ विक्रीचे भविष्य, 3.2.1. किरकोळ विक्रीमधील अलीकडील प्रवाह आणि तांत्रिक प्रगतीची ओळख, 3.2.2. ओम्नी चॅनल किरकोळ विक्री, 3.2.3. एआर (ऑगमेंटेड रिॲलिटी) सह खरेदी, 3.2.4. पॉप अप दुकाने, 3.2.5. सामाजिक खरेदी, 3.2.6. खाजगी लेबल ब्रँड

संदर्भ ग्रंथसूची.......................................................96

💬

Chat with us