Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

शिक्षुक्रमात कृती संशोधन हे प्रात्यक्षिक कार्य म्हणून समाविष्ट केलेले आहे. विविध विद्यापीठांच्या बी.एड., एम.ए. (शिक्षणशास्त्र) डी.एल.एड., डी.एस.एम. या पदवी, पदव्युत्तर, पदविका अभ्यासक्रमासाठी लेखी व प्रात्यक्षिक कार्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

कृती संशोधन
- +

शिक्षुक्रमात कृती संशोधन हे प्रात्यक्षिक कार्य म्हणून समाविष्ट केलेले आहे. विविध विद्यापीठांच्या बी.एड., एम.ए. (शिक्षणशास्त्र) डी.एल.एड., डी.एस.एम. या पदवी, पदव्युत्तर, पदविका अभ्यासक्रमासाठी लेखी व प्रात्यक्षिक कार्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहे संशोधन कार्य अहवाल हा शिक्षुक्रमाच्या शेवटच्या सत्रात सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.

१. कृती संशोधनाची संकल्पना.......................................... १३
१.१ कृती संशोधनाचा अर्थ, उपयोग आणि मर्यादा
१.२ कृती संशोधनाची वैशिष्ट्ये आणि तत्त्वे
१.३ कृती संशोधनाची व्याप्ती किंवा क्षेत्रे
१.४ मूलभूत आणि कृती संशोधनातील फरक

२. कृती संशोधनाची प्रक्रिया............................................. २९
२.१ कृती संशोधनातील पायऱ्या
२.२ कृती संशोधन प्रक्रियेचे स्वरूप
२.३ कृती संशोधनाचे प्रकार - वैयक्तिक शिक्षक कृती संशोधन
आणि सहयोगी कृती संशोधन

३. कृती संशोधनात माहिती संकलनासाठी दृष्टिकोन.................. ३३
३.१ कृती संशोधनाचे दृष्टिकोन : गुणात्मक आणि परिमाणात्मक -
संकल्पना आणि गरज
३.२ कृती संशोधनाच्या पद्धती

४. कृती संशोधनाच्या पद्धती............................................. ३६
४.१ कृती संशोधनाच्या पद्धती - प्रायोगिक पद्धती अर्थ, उद्देश,
प्रक्रिया आणि मर्यादा
४.२ सर्वेक्षण पद्धती- अर्थ, उद्देश, प्रक्रिया आणि मर्यादा
४.३ केस स्टडी - अर्थ, उद्देश, प्रक्रिया आणि मर्यादा


५. कृती संशोधनाच्या माहिती संकलनासाठी साधने................. ४७
५.१ कृती संशोधनाच्या माहिती संकलनासाठी साधने- वैशिष्ट्ये
५.२ उपयोग आणि मर्यादा
अ) प्रश्नावली - मुक्त व बंदिस्त
ब) ऑडिओ - व्हिडिओ रेकॉर्डिंग
क) मुलाखती - संरचित आणि असंरचित
ड) निरीक्षण - सहभागी आणि असहभागी

६. कृती संशोधनाचा आराखडा..................................... ६१
६.१ कृती संशोधन आराखडा अर्थ
६.२ कृती संशोधन आराखडा स्वरूप - संशोधन प्रश्न, गरज, महत्त्व, उद्दिष्टे
६.३ संशोधन गट, संशोधन रचना, वेळापत्रक आणि अंदाजपत्रक

७. कृती संशोधनाच्या माहितीचे विश्लेषण...................... ७४
७.१ परिमाणात्मक - टक्केवारी, सरासरी, सहसंबंध आणि आलेखात्मक
७.२ प्रतिनिधित्व - उपयोग आणि मर्यादा
७.३ गुणात्मक - वापर, वैशिष्ट्ये आणि मर्यादा

८. कृती संशोधन अहवाल.................................... ८३
८.१ कृती संशोधन अहवाल अर्थ
८.२ कृती संशोधन अहवाल स्वरूप
८.२ कृती संशोधन अहवाल महत्त्व
८.३ कृती संशोधन अहवाल लेखनाची तत्त्वे

९. चांगले कृती संशोधन................................................. ८९
९.१ चांगल्या कृती संशोधनाची वैशिष्ट्ये
९.२ चांगल्या कृती संशोधनात शिक्षकाची भूमिका.
९.३ चांगल्या कृती संशोधनाचा उपयोग

१०. शिक्षक आणि कृती संशोधन.................................. ९६
१०.१ शिक्षकांच्या व्यावसायिक वाढीसाठी कृती संशोधन
१०.२ शिक्षकासाठी कृती संशोधनाचे महत्त्व
१०.३ शिक्षकासाठी कृती संशोधनासाठी आवश्यक गुण

संदर्भ ग्रंथसूची................................................ १००

💬

Chat with us