Welcome to Prashant Publications

Rs. 395.00 10% OFF
Availability: 10 left in stock

-

  • Name : खानदेशातील निवडक आधुनिक कवींच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास (Khandeshatil Nivadak Aadhunik Kavinchya Kavitecha Chikitsak Abhyas)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : General
  • Manufacturing : May 2026
  • Total Pages : 246 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खानदेशातील निवडक आधुनिक कवींच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास (Khandeshatil Nivadak Aadhunik Kavinchya Kavitecha Chikitsak Abhyas)
- +

-

1) खानदेशातील मराठी कवितेचे स्वरूप व वाटचाल ......................11
1.1 प्रास्ताविक
1.2 खानदेशातील आद्य कवी
1.2.1 बहिणाबाई चौधरी
1.2.2 बालकवी ठोंबरे
1.2.3 साने गुरुजी
1.3 खानदेशातील निवडक आधुनिक मराठी कवींचे योगदान
1.3.1 चामुलाल राठवा
1.3.2 रावसाहेब अंकुश कुवर
1.3.3 अशोक कौतिक कोळी
1.3.4 शशिकांत हिंगोणेकर
1.3.5 शिवाजी शिंदे
1.3.6 लतिका चौधरी
1.3.7 तुकाराम पाटील पाळधीकर
1.4 खानदेशच्या कवितेवर जागतिकीकरणाचा प्रभाव
1.5 समारोप

2) खानदेशातील निवडक आधुनिक कवींच्या
साहित्याचे स्वरूप...................................... 43
2.1 प्रास्ताविक
2.2 खानदेशातील निवडक आधुनिक कवींच्या साहित्याचे स्वरूप
2.2.1 कवी अशोक सोनवणे
2.2.1.1 नील-अंश
2.2.1.2 रंग पंखांचे वाहून गेले
2.2.1.3 माय आणि इतर कविता
2.2.1.4 रूप - अरुपाचे
2.2.2 कवी संजीवकुमार सोनवणे
2.2.2.1 माझ्या घराचे दार
2.2.2.2 भादवा
2.2.2.3 परिवर्तनवाद आणि दलित कविता
2.2.2.4 गाव कुठे आहे?
2.2.3 कवी बी. एन. चौधरी
2.2.3.1 बंधमुक्त
2.2.4 कवी वा. ना. आंधळे
2.2.4.1 गुलमोहर
2.2.4.2 फर्मान
2.2.4.3 फर्मान आणि इतर कविता
2.2.5 कवी पांडुरंग कौतिक सुतार
2.2.5.1 दगडी खांबांचे आकाश
2.2.5.2 कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य
2.2.5.3 ते कोण लोक आहेत
2.2.6 कवयित्री माया धुप्पड
2.2.6.1 कवयित्री माया धुप्पड यांचे निवडक बालसाहित्य
2.2.6.2 सोनचांदणं
2.2.6.3 चांदणंसाज
2.2.6.4 मनमोर
2.2.6.5 गीतनक्षत्र
2.2.6.6 भक्तिनिनाद
2.2.6.7 परिघाबाहेरील ती
2.3 समारोप

3) कवी अशोक सोनवणे व कवी संजीवकुमार सोनवणे
यांच्या कवितेतील आशय व जाणिवा ................................ 104
3.1 प्रास्ताविक
3.2 कवी अशोक सोनवणे यांच्या कवितेतील आशय
3.2.1 निसर्ग
3.2.2 प्रेम
3.2.3 मातृप्रेम
3.2.4 बालपण
3.2.5 वास्तववादी कविता
3.3 कवी अशोक सोनवणे यांच्या कवितेतील जाणिवा
3.3.1 पर्यावरणाचे रक्षण
3.3.2 मृत्यूची जाणीव
3.4 कवी संजीवकुमार सोनवणे यांच्या कवितेतील आशय
3.4.1 जाती व्यवस्थेवर प्रहार
3.4.2 परिवर्तनवादी विचार
3.4.3 मानवी मूल्यांच्या शोध
3.4.4 निसर्ग
खानदेशातील निवडक आधुनिक कवींच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास | 9
3.4.5 प्रेम भावनेचा आविष्कार
3.5 कवी संजीवकुमार सोनवणे यांच्या कवितेतील दलित जाणिवा
3.5.1 अन्याय व शोषणाची जाणीव
3.5.2 विद्रोहाची जाणीव
3.5.3 शिक्षणाची जाणीव
3.6 समारोप

4) कवी बी. एन. चौधरी व कवी वा. ना. आंधळे
यांच्या कवितेतील मानवी संवेदना .................................... 161
4.1 प्रास्ताविक
4.2 कवी बी. एन. चौधरी यांच्या कवितेतील मानवी संवेदना
4.2.1 सामाजिक संवेदना
4.2.2 जातिव्यवस्थेच्या संवेदना
4.2.3 आंबेडकरी संवेदना
4.2.4 आई विषयीच्या संवेदना
4.2.5 निसर्गांविषयीच्या संवेदना
4.2.6 प्रेमाच्या संवेदना
4.3 कवी वा. ना. आंधळे यांच्या कवितेतील मानवी संवेदना
4.3.1 गझल
4.3.2 वास्तववादी संवेदना
4.3.3 स्त्रीभ्रूण हत्या
4.3.4 आई-वडिलांविषयी संवेदना
4.3.5 प्रेमविषयक संवेदना
4.3.6 निसर्ग
4.4 समारोप

5) कवी पांडुरंग कौतिक सुतार व कवयित्री माया धुप्पड
यांच्या कवितेतील अनुभवविश्व ...................................... 202
5.1 प्रास्ताविक
5.2 कवी पांडुरंग कौतिक सुतार यांच्या कवितेतील अनुभवविश्व
5.2.1 जातीयता
5.2.2 वास्तव
5.2.3 कविता
5.2.4 निसर्ग
5.2.5 इंग्रजी साहित्याचे अनुभवविश्व
5.2.6 राष्ट्रप्रेम
5.2.7 विश्वशांती
5.3 कवयित्री माया धुप्पड यांच्या कवितेतील अनुभवविश्व
5.3.1 बालसाहित्य
5.3.2 प्रेम
5.3.3 निसर्ग
5.3.4 स्त्री जाणिवा
5.3.5 भक्तीगीते
5.3.6 देशभक्ती
5.4 समारोप

6) मुलाखत क्षणचित्र .................................................... 243

💬

Chat with us