Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

'कविता' हा चिंतनशील वाड्मयप्रकार आहे. प्रत्येक कविता ही कवीच्या खाजगी अनुभवातून जन्मास आलेली असली तरी तिचे स्वरूप हे वैयक्तिक न राहता वैश्विक होते. साहित्य हे कालातीत असल्याने प्रत्येक कविता ही...

  • Name : खान्देश काव्यप्रबोधन समीक्षा
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA
  • Barcode : 9789348537133

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खान्देश काव्यप्रबोधन समीक्षा
- +

'कविता' हा चिंतनशील वाड्मयप्रकार आहे. प्रत्येक कविता ही कवीच्या खाजगी अनुभवातून जन्मास आलेली असली तरी तिचे स्वरूप हे वैयक्तिक न राहता वैश्विक होते. साहित्य हे कालातीत असल्याने प्रत्येक कविता ही नव्या कालखंडात नव्या अर्थासह आशयमान होते. कविता ही बहुअर्थी असल्याने आशयाचे विविध पदर त्यातून उलगडत असतात. कविता ही अत्युच्च संवेदनेतून येत असल्याने कवितेतील निवेदन हे सरळ स्पष्ट व निवेदनात्मक नसते तर प्रतिमा, प्रतीके यातून कमी शब्दात ती अभिव्यक्त होत असते. अशा वाड्मय प्रकाराचे अध्ययन आणि अध्यापन करणे हे सोपे नसते. अलीकडच्या काळात परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थी हा 'टेक्नोसॅव्ही' होत चाललेला आहे. परिणामी तो कवितेच्या अस्सल अनुभवापासून दूर जात आहे. कवितेचा अनुभव हा खाजगी असला तरीही सर्वव्यापक असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला कवितेत गोडी निर्माण व्हावी, कवितेचे अध्ययन सोपे व्हावे याकरिता सदर समीक्षाग्रंथाची निर्मिती केलेली आहे.

कविता : संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्ये ...... ७
कवितेचे घटक ...... ११
कवितेचे प्रकार ...... १७
मराठी कवितेची वाटचाल ...... २७
समीक्षात्मक लेख आणि कविता
१. माले गस्संच वाटस रे! - नि. कृ. ठाकरे ...... ३३
२. माती - भगवान भटकर ...... ३८
३. कविता स्फुरते कशी - प्राचार्य डॉ. किसन पाटील ...... ४२
४. मुक्ताई - विमल वाणी ...... ४६
५. भुई तापाचेच बळी - प्रभाकर महाजन ...... ५०
६. ओव्या आईच्या - माया धुप्पड ...... ५४
७. सालदार - रमेश पवार ...... ५९
८. मुद्रा - उषा हिंगोणेकर ...... ६२
९. लेणं - वा. ना. आंधळे ...... ६७
१०. बाप - लतिका चौधरी ...... ७१
११. माय - मिलिंद बागुल ...... ७६
१२. तो शेतमजुराचा पोरगा आहे - नामदेव कोळी ...... ८१
१३. गुलाबाची चंद्रकला - प्रभाकर शेळके ...... ८८
१४. कुपोषण - संतोष पावरा ...... ९२
१५. जातीचे अभंग - देवानंद गुरचळ ...... ९६
१६. निघून जावे सरळ सुरत! - महेंद्र पाटील ...... १०२
१७. किंमत - संतोष साळवे ...... १०७
१८. बाप - अशोक नीलकंठ सोनवणे ...... १११
१९. कवयित्री बहिणाबाई चौधरी - निंबा पुना बडगुजर ...... ११५
२०. उपासना - राजेंद्र रायसिंग ...... १२१
२१. प्रीत असावी अशी - सौ. स्नेहलता चौधरी ...... १२५
२२. माय होम - डॉ. अक्षय घोरपडे ...... १२९
२३. खिडकीतील आभाळ - शैलजा करोडे ...... १३३
२४. शोध... स्वतःचा! - रमेश सरकाटे ...... १३७

💬

Chat with us