Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘गुन्हे आणि समाज' यात गुन्ह्याचा सखोल अभ्यास करण्याचा प्रत्यत्न केलेला आहे. यामधील प्रकरणांची रचना ही गुन्हा यांच्या संकल्पना, भारतातील प्रामुख्याने आढळणारे गुन्हे, गुन्ह्याचे बदलते स्वरूप व गुन्ह्याचे नवे प्रकार या...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

गुन्हे आणि समाज
- +

‘गुन्हे आणि समाज' यात गुन्ह्याचा सखोल अभ्यास करण्याचा प्रत्यत्न केलेला आहे. यामधील प्रकरणांची रचना ही गुन्हा यांच्या संकल्पना, भारतातील प्रामुख्याने आढळणारे गुन्हे, गुन्ह्याचे बदलते स्वरूप व गुन्ह्याचे नवे प्रकार या सोबतच गुन्ह्याचा प्रतिबंध : उपाय आणि बदलते दृष्टिकोन या अनुषंगाने सदर ग्रंथाचे लिखाण करण्यात आलेले आहेत.

1.गुन्हेगारी शास्त्राचा परिचय………………………… 7

(Introduction to Criminology)

1.1 गुन्हेगारीशास्त्राचा परिचय

1.2 गुन्हेगारीशास्त्राची व्याप्ती

1.3 गुन्ह्याची संकल्पना

1.4 गुन्ह्याचे प्रकार

2.भारतातील गुन्ह्यांचे प्रमुख प्रकार………………. 25

(Major Forms of Crime in India)

2.1 ॲट्रॉसिटी कायदा

2.2 स्त्रीभृण हत्या

2.3 घरगुती हिंसाचार

2.4 कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ

2.5 मानवी तस्करी

2.6 सायबर क्राईम

3.गुन्ह्याचे बदलते स्वरूप………………………….. 65

(Changing Nature of Crime)

3.1 संघटीत गुन्हा

3.2 पांढरपेशीय गुन्हा

3.3 स्त्री गुन्हेगारी

3.4 सायबर गुन्हा

4.गुन्हा नियंत्रण…………………………………….. 108

(Crime Control)

4.1 पोलीस

4.1.1 पार्श्वभूमी

4.1.2 भारतीय पोलीस व्यवस्था

4.1.3 पोलिसांची भूमिका

4.1.4 पोलिसांच्या भूमिकेवर प्रभाव पाडणारे घटक

4.1.5 पोलिसांची कार्य

4.1.6 पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्याचे उपाय

4.2 न्यायालय

4.2.1 गुन्हा नियंत्रणात न्यायालयाची भूमिका

4.2.2 न्यायालयास संबंधित पोलिसांची कार्यपद्धती

4.3 आरोपीचे अधिकार

5.गुन्हेगारी प्रतिबंध………………………………… 141

(Crime prevention)

5.1 गुन्हेगारी प्रतिबंधाचे महत्त्व

5.2 शिक्षा

5.2.1 शिक्षेचे प्रकार

5.3 कारागृह

5.3.1 कारागृहाचे स्वरूप वैशिष्ट्‌‍ये

5.3.2 कारागृहाची भूमिका कार्ये

5.3.3 कारागृहाचे महत्त्व

5.3.4 कारागृहापुढील समस्या

5.4 वैकल्पिक तुरुंगवास

5.5 परीविक्षा

5.5.1 भारतातील परीविक्षा पद्धत

5.5.2 परिविक्षेची वैशिष्ट्‌‍ये

5.5.3 परिविक्षेचे महत्त्व

5.5.4 परीविक्षा अधिकाऱ्यांची कामे

5.5.5 पैरोल / अभिवचन

5.5.6 पैरोलची व्याख्या

5.5.7 पैरोल पद्धतीची वैशिष्ट्‌‍ये

5.5.8 पैरोल पद्धतीचे उद्देश

5.5.9 अभिवचनात येणाऱ्या अडचणी

5.5.10 परिविक्षा व पैरोल यांच्यातील भेद

5.5.11 शिक्षा माफी

5.5.12 निलंबित शिक्षा

5.5.13 अनिश्चित शिक्षा

5.5.14 मुक्त कारागृह

संदर्भग्रंथ सूची…………………………………………………. 184

💬

Chat with us