Welcome to Prashant Publications

Rs. 150.00
Availability: 10 left in stock

गुर्जरी लोकगीतांचे काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन या संदर्भ ग्रंथात गुर्जरी बोलीभाषेतील लोकगीतांच्या माध्यमातून भाषाशास्त्रीय दृष्ट्या व्याकरण तपासले असून गुजरी लोकगीतांत अलंकार आल्याने भाषेतील सौंदर्यस्थळं शोधता आले. गुर्जरी लोकसाहित्यातील लोकगीत या...

  • Name : गुर्जरी लोकगीते : काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 02 / 28
  • Barcode : 9789392425462

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

गुर्जरी लोकगीते : काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन
- +

गुर्जरी लोकगीतांचे काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन या संदर्भ ग्रंथात गुर्जरी बोलीभाषेतील लोकगीतांच्या माध्यमातून भाषाशास्त्रीय दृष्ट्या व्याकरण तपासले असून गुजरी लोकगीतांत अलंकार आल्याने भाषेतील सौंदर्यस्थळं शोधता आले. गुर्जरी लोकसाहित्यातील लोकगीत या प्रकारात समाजाच्या चालीरीती, राहणीमान, विधी-विधान यांचे वर्णन असून ठिकठिकाणी विविध भाव-भावनांचेही दर्शन होताना आढळून येते. त्या अनुषंगाने गुर्जरी लोकगीतांतील काव्यसौष्ठव, भावदर्शन व त्यांचे मूल्यमापन करून गुर्जरी बोलीभाषेच्या अभ्यासाचे महत्त्व सदर ग्रंथाद्वारे पटवून दिले आहे.

Gurjari Lokgite : Kavyasauthav, Bhavdarshan v Mulyamapan