Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
प्रस्तुत पुस्तकाची एकूण आठ प्रकरण असून पहिल्या प्रकरणात डॉ. आंबेडकर यांच्या बालवयापासून ते शिक्षण घेत असतांना पर्यतच्या आठवणी आहेत. दुसऱ्या प्रकरणात पुस्तक प्रेमाविषयीच्या कौंटबिक आठवणी तर तिसऱ्या प्रकरणात डॉ. आंबेडकर आणि पुस्तके यामधील अनुबंध स्पष्ट करण्यात आला आहे. चवथे प्रकरण ग्रंथालयासी डॉ. आंबेडकरांचा संबंध सांगणारे आहे. पाचव्या प्रकरणात पुस्तकांच्या दुकानाशी डॉ. आंबेडकरांचा संबंध कसा होता याविषयीची माहिती आलेली आहे. तसेच ग्रंथाविषयी डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या मतांची नोंद सहाव्या प्रकरणात आलेली आहे. सातवे प्रकरण डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथविषयक आठवणीवर आधारित असून ग्रंथविषयक छोट्या आठवणीचा संग्रह आठव्या प्रकरणात आढळतो.
प्रकरण पहिले
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालवयापासून शिक्षणापर्यतच्या
ग्रंथविषयक आठवणी .......................................... 23
1.1 वडीलाचे संस्कार
1.2 अवांतर वाचनाची गोडी
1.3 प्रतिकुल परिस्थितीतही अखंड वाचन
1.4 वडीलाची कठोर तपश्चर्या
1.5 पुस्तकाकरिता दागिने गहाण
1.6 पुस्तके आणून देतो सांगु नको
प्रकरण दुसरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कौटूबिंक आठवणी ................... 37
2.1 दुसरी बायको करीन
2.2 माझे पुस्तकाशी फार छान जमते
2.3 माझे कितीही पुस्तके वाचली तरी पोट भरत नाही
2.4 पुस्तकापुढे मला भूक लागत नाही
2.5 असा कसा हो हा नवरदेव!
2.6 वाचनातील नोंदी अद्यावत
2.7 पुस्तकासाठी वीस तोळे दागिने गहाण
2.8 लायब्ररीवरच प्रेम करतो
2.9 विद्याभ्यासाचे जबर व्यसन
प्रकरण तिसरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तके ................................ 54
3.1 पुस्तके खरेदीकरिता चोरी
3.2 खोलीत कोंडून घेऊन पुस्तक वाचन
3.3 पुस्तकाचे वादळ
3.4 जुनी पुस्तके जमा करण्याचा छंद
3.5 पुस्तकांच्या पेट्यांना जलसमाधी
3.6 तेवढा आनंद मला पुस्तके प्रकाशित झाले म्हणजे होतो
3.7 दुसऱ्यांची पुस्तके परत देतांना जीवावार येई
3.8 माणसापेक्षा मला पुस्तकांचा सहवास अधिक प्रिय आहे.
3.9 ट्रकभर पुस्तके विकत घेतले
3.10 इतकी पुस्तके आहेत
3.11 मानधनातूनही पुस्तके खरेदी
3.12 पुस्तकाची तलप
3.13 पुस्तकाने त्यांच्या जीवनात क्रांती
3.14 कोटाच्या खिशात पुस्तके
3.15 प्रवासातही पुस्तके सोबत
3.16 पुस्तकासाठी तुंगारसराकडे
3.17 डाव्या हाताने पुस्तक लेखन
3.18 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तके
3.19 पुस्तकाचा व माझा संबध तुटला
3.20 पुस्तक प्रकाशनाकरिता मदत मागीतली
3.21 पुस्तकाकरिता मुंबईवरुन पुण्याला
3.22 विश्रांतीसाठी नव्हे पुस्तकलेखनासाठी
प्रकरण चवथेे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ग्रंथालये .............................113
4.1 भव्य ग्रंथालये उभारावे
4.2 अभिनव ग्रंथालय भवन
4.3 ग्रंथालये ही राष्ट्रीय संपती
4.4 मी ओढला जातो ग्रंथालयाकडे
4.5 पुस्तकाकरिता वेगवेगळ्या ग्रंथालयात
4.6 ग्रंथ संग्रह जाणे म्हणजे माझ्या कुडीतील प्राण जाणेच होय
4.7 ग्रंथांलयातील ग्रंथपालाशी मैत्री
4.8 पाणी पिण्याकरिता वाचनालयात
4.9 जीव धोक्यात घालून वाचनालयात
4.10 चू ङळलीरूी ळी र्क्षीीीं श्रळज्ञश रप ेलशरप
4.11 तुमच्या घरातला ग्रंथ संग्रह देऊन टाका
4.12 वाचनालयाच्या कोपऱ्यात
4.13 ग्रंथालय धोक्यात घालून
4.14 कळसहशीीं ींशाश्रिश ेष ज्ञपुेश्रशवसश
प्रकरण पांचवे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तकाची दुकाने .....................145
5.1 जुन्या पुस्तकाच्या दुकानात सापडतील
5.2 लुंगी घालून पुस्तक दुकानात
5.3 प्रत्येक पुस्तक दुकानात त्यांची ओळख होती
5.4 इंटरनॅशनल बुक डेपोत
प्रकरण सहावे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ग्रंथ ..................................154
6.1 गीता बेजबाबदार ग्रंथ आहे
6.2 ग्रंथ हेच जीवाभावाचे सोबती
6.3 ग्रंथासारखा दुसरा परमस्नेही कोणी नाही :
6.4 ग्रंथानीच आंबेडकरांना रडविले
6.5 ग्रंथ जाळणारे आंबेडकर
6.6 ग्रंथ म्हणजे आंबेडकरांचे पंचप्राण
6.7 तीस चाळीस ग्रंथ लिहीणार आहे
6.8 ग्रंथ निर्मिती करुन तुमच्या शकां दुर करीन
6.9 ग्रंथ प्रकाशित होतील कां?
6.10 ग्रंथाबाबतची स्मरणशक्ती दांडगी
6.11 आंबेडकरांचे ग्रंथवाचन
6.12 विधान भवनातही ग्रंथ सोबतच
6.13 शेवटच्या दिवसातील ग्रंथलेखन
प्रकरण सातवे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ग्र्रंथ विषयक आठवणी ...............192
7.1 जीवाचा आटापिटा करतो
7.2 चोराच्या हाती किल्या
7.3 बाबासाहेबाचे मन फणसासारखे
7.4 आपण रडता कां?
7.5 पण ते वाचेल कोण?
7.6 समाजाचा एकुलता एक डोळा
7.7 तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे
7.8 तेरातेरा वेळी भाषण लिहून काढले
7.9 आंबेडकर खरे ब्राह्मण
7.10 वर्तमान पत्रामुळे स्वतंत्र मतदार संघ
7.11 आपल्यापुढे मस्तक नम्र केले पाहीजे
7.12 थोर पुरुषाचा राग क्षणिक असतो.
7.13 आजारातही वाचन
7.14 हात लेकांनो!
7.15 कुत्रा पिटर वंदन करावयास जात असे
7.16 आंबेडकरांना दुसरे जीवनच राहीले नव्हते
7.17 मी माझे कार्य मृत्युपर्यत असेच चालू ठेवील
7.18 मेनबत्तीने टेबल पेटला
7.19 विद्येची गोडी लागली असे समजेन
7.20 स्टुलावर पुस्तकाचे ढीग ठेवलेले असे
7.21 तुमची पुस्तके वाचतांना
7.22 तू अजुन घरी गेला नाहीस काय?
7.23 हक्क बजावला पाहिजे
7.24 अमेरिकन विद्यार्थ्यातही श्रेष्ठ
7.25 डॉ.आंबेडकर सर्वाचे बाबासाहेब झाले
7.26 मी जगातल्या पंडिताच्या रांगेत बसू शकेन
7.27 अहोरात्र वाचन
7.28 माझे सर्व आयुष्य विद्यार्थी म्हणून जावे
7.29 शिक्षक वर्गाला अत्यंत महत्व आहे
7.30 होल्याच्या चोचीत थेंबथेंब पाणी टाकू लागले
7.31 ज्ञानाचे पांडीत्य
7.32 जगुन काय उपयोग
7.33 वाचन व लेखन यातच वेळ खर्च करीन
7.34 माझी पुस्तके माझ्या जनतेला मार्ग दाखवित राहावी
7.35 ग्रंथाला पाहता पाहता प्राण सोडला
प्रकरण आठवे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथविषयक छोट्या आठवणी..........272
8.1 आपल्या उत्पन्नाच्या दहा टक्के तरी रकक्म पुस्तकावर खर्च करावी
8.2 हिंदुना संविधान हवे होते
8.3 मारेकरी परत फिरले
8.4 अपूर्व आकलनशक्ती
8.5 दीड आण्याचे वर्तमानपत्र सहा आण्यात
8.6 हाती उघडलेले पुस्तक
8.7 राजपुत्रासारखा दिसतो की नाही
8.8 दरमहा 600-700 रुपये पुस्तकाकरिताखर्च करीत असत.
8.9 थँकर कंपनी आणि कांदेभजी
8.10 वाचनातील एकाग्रतेचे वरदान
8.11 अस्पृश्यवर्ग ग्रंथप्रेमी होता
8.12 मी नोकरी आणि लेखन करणार
8.13 माझी खरी संपत्त
संदर्भ ग्रंथ ........................................................284