Your cart is empty now.
सदर पुस्तकात दोन घटकांचा समावेश असून प्रथम घटकात लेखकांनी डिजिटल शैक्षणिक संसाधनांतर्गत डेटाबेस, ग्रंथालयातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, शैक्षणिक माहितीचे डिजिटल स्त्रोत, मुक्त शैक्षणिक संसाधने यावर सखोल माहिती दिलेली आहे. याशिवाय "शिक्षण व संशोधनासाठी ग्रंथालय कौशल्ये" या प्रकरणांतर्गत माहिती साक्षरता, चिकित्सक विचार, संशोधन कौशल्ये, डिजिटल साक्षरता या विविध ग्रंथालयीन कौशल्यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विद्यार्थ्यांना ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये भाग-१ या पेपरचा अभ्यास करताना सदर पुस्तक निश्चितच अतिशय उपयुक्त ठरेल.