Welcome to Prashant Publications

Rs. 125.00
Availability: 10 left in stock

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार Open Elective (OE) मध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयाचा समावेश करण्यात आला असून या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा इतिहास, ग्रंथालयांचे कार्य, ग्रंथालयातील सेवा आणि सुविधा यांची माहिती प्राप्त करण्यास...

  • Name : ग्रंथालय आणि माहितीशास्त्र प्रणाली भाग - १
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Liberary (OE)
  • Manufacturing : 2026 / 03 / 18
  • Barcode : 9789393727602

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र प्रणाली भाग - १
- +

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार Open Elective (OE) मध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयाचा समावेश करण्यात आला असून या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा इतिहास, ग्रंथालयांचे कार्य, ग्रंथालयातील सेवा आणि सुविधा यांची माहिती प्राप्त करण्यास मदत होईल. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात असलेले विविध पैलू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे लेखन व संशोधन कार्य करण्यास उपयुक्त ठरू शकेल. शैक्षणिक संदर्भासाठी, ऐतिहासिक पुराव्यासाठी, आधुनिक माहितीच्या शोधासाठी, मनोरंजनासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथालयाचा वापर किती महत्त्वाचा आहे हे देखील विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. सोशल मीडिया आणि इंटरनेट वरून माहिती प्राप्त करण्याऐवजी प्रत्यक्ष अधिकृत माहितीचे स्त्रोत कसे हाताळावे याची देखील समज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. ग्रंथालय आपल्या वाचकांसाठी कोणकोणत्या सेवा उपलब्ध करून देतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता येईल. ग्रंथालय व्यवस्थापन ही एक शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती असून यामध्ये विविध तत्वांचा आणि मूल्यांचा वापर करून वाचकांना उच्च दर्जाचे संसाधने आणि सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सर्व बाबींची माहिती या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून देण्यात येत आहे.

घटक १. ग्रंथालयाचा परिचय..................................................७
(Introduction to Library)
१.१ ग्रंथालयांची मूलतत्त्वे आणि संकल्पना
(Basics of Library Concepts and Principle)
१.२ उद्दिष्टे आणि महत्त्व
(Objective and Importance)
१.३ ग्रंथालयांचे प्रकार
(Types of Libraries)
१.४ ग्रंथालयातील माहिती स्रोत
(Library Information Sources)
१.५ मुद्रित आणि अमुद्रित संसाधने
(पुस्तके, नियतकालिके, डेटाबेस, संदर्भ साधने/कार्ये इत्यादी)
(Documentary/ Printed and Non-Documentary/ Non Printed Sources : Books, Journals, Databases, Reference Works/Sources)
१.६ शैक्षणिक ग्रंथालय आणि त्यांचा वापर, ग्रंथालय नियम, शिस्त आणि नीतिमत्ता
(Academic Library and its Practical Use, Rules, Discipline and Ethics)
१.७ ग्रंथालय संग्रह व्यवस्थापन आणि ग्रंथालय प्रवेश प्रणाली
(Library Collection Management, Library Access System)

घटक २. ग्रंथालया सेवांचा परिचय इतर इष्ट सेवा.............................५६

(Introduction to Library Services Other Desirable Services)

मूलभूत किंवा अत्यावश्यक सेवा (Basic or Essential Services)

२.१ ग्रंथ देवाण-घेवाण सेवा (Lending or Circulation Service)

२.२ वाचनसाहित्याचे आरक्षण (Reservation of Documents)

२.३ आंतर ग्रंथालय कर्ज (Inter Library Loan)

२.४ ग्रंथालय आणि ग्रंथालयीन संसाधनांच्या वापरासाठी सहाय्य (Assistant in the Use of Library and Library Tools)

२.५ संदर्भ सेवा (Reference Service) २.६ वाचक सल्ला सेवा (Reader Advisory Service) २.७ ग्रंथालय ओळख कार्यक्रम (Library Orientation Program)

इतर आवश्यक सुविधा (Other Desirable Service)

२.८ प्रचलित जागरूकता सेवा CAS (Current Awareness Service)

२.९ साहित्य शोध आणि विषय ग्रंथसूची संकलन (Literature Search and Compiling a Subject Bibliography )

२.१० विषय ग्रंथसूची संकलन (Compiling a Subject Bibliography)

२.११ प्रतिलिपी सेवा (Reprographic Service)

२.१२ दस्तऐवज वितरण सेवा (Document Delivery Service )

२.१३ भाषांतर / अनुवाद सेवा (Translation Service)

२.१४ दिशा निर्देश सेवा (Referral Service)

२.१५ उपभोक्ता / वाचकांना प्रशिक्षण (User Training)

२.१६ माहिती तंत्रज्ञान आय.टी. संदर्भात सेवा (Information Technology Related Services)

संदर्भ..........................................................................९२