Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock


ग्रामीण वस्ती भूगोल सर्वसमावेशक, पद्धतशीर आणि सोप्या पद्धतीने समजून सांगण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले गेले आहे. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना सहज आणि प्रभावीपणे शिकता यावे यासाठी विषयवस्तुची रचना नवीन अभ्यासक्रमानुसार करण्यात...

  • Name : ग्रामीण वस्ती भूगोल (Geography of Rural Settlements)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - V | Arts
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 111 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

ग्रामीण वस्ती भूगोल (Geography of Rural Settlements)
- +


ग्रामीण वस्ती भूगोल सर्वसमावेशक, पद्धतशीर आणि सोप्या पद्धतीने समजून सांगण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले गेले आहे. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना सहज आणि प्रभावीपणे शिकता यावे यासाठी विषयवस्तुची रचना नवीन अभ्यासक्रमानुसार करण्यात आली आहे.
‘ग्रामीण वस्ती भूगोल’ हे पुस्तक ग्रामीण वस्त्यांच्या भौगोलिक अभ्यासावर केंद्रित आहे, ज्यामध्ये ग्रामीण वस्ती भूगोलाची संकल्पना, व्याख्या, ग्रामीण भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती यावर पहिल्या प्रकरणात प्रकाश टाकलेला आहे. दुसऱ्या प्रकरणात ग्रामीण वस्त्यांचे स्थान आणि स्थिती, ग्रामीण वस्त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक तसेच ग्रामीण वस्त्यांची कार्यात्मक वाढ याचे पद्धतशीर विवेचन करण्यात आले आहे. ग्रामीण वस्त्यांचे प्रकार, त्यांचे विविध प्रारूप, खानदेशातील ग्रामीण वस्त्यांची नांवे आणि ग्रामीण विकासासाठी आवश्यक संसाधने यांची आकृत्यांसह माहिती तिसऱ्या प्रकरणात दिली आहे. चौथे प्रकरण ग्रामीण स्थलांतरावर आधारित आहे, ज्यात ग्रामीण स्थलांतराची करणे आणि परिणाम, स्थलांतराचे प्रकार आणि शेवटी ग्रामीण भागाचे सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तन यावर प्रकाश टाकला आहे. 
संकल्पनांची स्पष्टता आणि भाषेची सुलभता जपण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना घटक सहज समजतील आणि त्यांच्यात विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित होईल. आकलन अधिक चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी आवश्यक तेथे नकाशे, फोटो, आकृत्या आणि उदाहरणे समाविष्ट केली आहेत.


प्रकरण 1........................................................................9
ग्रामीण वस्ती भूगोलाची ओळख
(Introduction to Rural Settlement Geography)
अ) ग्रामीण वस्ती भूगोलाची व्याख्या आणि संकल्पना
ब) ग्रामीण वस्ती भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती
क) ग्रामीण वस्तीचे अवकाशीय आणि कालिक उत्क्रांती
ड) ग्रामीण वस्ती भूगोलाचे महत्त्व

प्रकरण 2.......................................................................30
ग्रामीण वस्तीची वाढ व वितरण
(Growth and Distribution of Rural Settlements)
अ) स्थळ, स्थिती आणि ठिकाण :
i) ग्रामीण वस्तीचे स्थळ आणि स्थिती
ii) ग्रामीण वस्त्यांच्या स्थळ आणि वितरणावर परिणाम करणारे घटक-
a) प्राकृतिक b) सामाजिक-सांकृतिक c) आर्थिक d) राजकीय
ब) ग्रामीण वस्त्यांची कार्यात्मक वाढ

प्रकरण 3.......................................................................75
ग्रामीण वस्तींचे प्रकार आणि प्रारूप व त्याचा विकास
(Types and Patterns of Rural Settlements and its Development)
अ) ग्रामीण वस्तींचे प्रकार:
i) केंद्रित किंवा सघन वस्ती
ii) अर्ध-सघन वस्ती
iii) विखुरलेली वस्ती
ब) ग्रामीण वस्तींचे प्रारूप
i) आयताकृती प्रारूप

💬

Chat with us