Welcome to Prashant Publications

Rs. 95.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘चंद्रास्त’ च्या रूपाने मराठीतील सामाजिक आशयाचं खंडकाव्य कवी प्र.श्रा.चौधरी यांनी लिहिलं. मराठी ग्रामीण कवितेत ‘चंद्रास्त’ खंडकाव्य मैलाचा दगड ठरलं आहे. मजुरांच्या जगण्यातील वास्तव चित्रण यात कवीने केलेले आहे. ग्रामीण जगण्यातील...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

चंद्रास्त
- +

‘चंद्रास्त’ च्या रूपाने मराठीतील सामाजिक आशयाचं खंडकाव्य कवी प्र.श्रा.चौधरी यांनी लिहिलं. मराठी ग्रामीण कवितेत ‘चंद्रास्त’ खंडकाव्य मैलाचा दगड ठरलं आहे. मजुरांच्या जगण्यातील वास्तव चित्रण यात कवीने केलेले आहे. ग्रामीण जगण्यातील सुक्ष्मता यथार्थपणे टीपलेले असून गतिमान कथानक, लयदार मुक्तछंद, ओघवती भाषा, कथनपरता, चिंतनशीलता या काव्यगुणांमुळेच मराठी साहित्यविश्वातील अनेक दिग्गज साहित्यिकांनी ‘चंद्रास्त’ची दखल घेतलेली आहेच शिवाय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर वर्गाच्या अभ्याक्रमात समाविष्ठ केल्यामुळे नव्या पिढीतील अभ्यासकांना ‘चंद्रास्त’ या अभिजात कलाकृतीचा आस्वाद घेता येणार आहे.

– शिरीष पाटील

💬

Chat with us