Welcome to Prashant Publications

Rs. 55.00 10% OFF
Availability: 10 left in stock

  • Name : जळगाव जिल्हा सामान्य ज्ञान
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789385664175

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

जळगाव जिल्हा सामान्य ज्ञान
- +

1 | जळगांव जिल्हा : संक्षिप्त व इतिहास 7
स्थान, विस्तार, क्षेत्र, हवामान. लोकसंख्या, सामान्य माहिती, तालुके, नद्या, पिके, रस्ते व जळगाव जिल्हा इतिहास
2 | जळगाव जिल्हा : भौगोलिक माहिती 13
स्थान व विस्तार, सीमा, भौगोलिक रचना, हवामान, वन व प्राणीसंपदा, नद्या, धरणे, जलसिंचन प्रकल्प, तलाव, नदी जोड प्रकल्प
3 | जळगाव जिल्हा : विविध पिके 19
अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया, रोखीचे पिके, मसाल्याची बागायती पिके, फळझाडांची पिके, नागवेली मळे
4 | जळगाव जिल्हा : प्रशासन 23
जिल्हा प्रशासन, उपविभाग, तालुके, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस प्रशासन, परिवहन महामंडळ
5 | जळगाव जिल्हा : वाहतूक व दळणवळण 33
रस्ते, राष्ट्रीय व राज्य मार्ग, प्रमुख घाट, रेल्वे मार्ग, जंक्शन, जलमार्ग, विमानतळ, डाकसेवा, दूरध्वनी सेवा, आकाशवाणी, दैनिके, जळगाव पासून तालुका अंतरे
6 | जळगाव जिल्हा : उद्योग व बाजारपेठा 43
जिल्ह्यातील उद्योग, दुग्ध उद्योग, बाजारपेठा, आठवडे बाजार, बॅकिंग सुविधा
7 | जळगाव जिल्हा : राजकीय व पदाधिकारी व अधिकारी 48
लोकसभा मतदार संघ, विधानसभा मतदार संघ, जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी व विविध अधिकारी, फैजपूरचे कॉग्रेस अधिवेशन
8 | जळगाव जिल्हा : सामाजिक वैशिष्ट्ये 53
सामाजिक वैशिष्ट्ये, धर्म, समाज, भाषा, खाद्यसंकृती, विविध उत्सव, यात्रा, सण, आरोग्य सुविधा. 9 | जळगाव जिल्हा ः शैक्षणिक माहिती 58
शिक्षण संस्था, महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, कुलगुरू साो., यांचा कार्यकाळ, वाचनालये
10 | जळगाव जिल्हा : प्रसिध्द व्यक्तिमत्व 63
साहित्य व लेखन क्षेत्र, बालगंधर्व, बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे, ना.धो.महानोर, डॉ.शिरीष पाटील, डॉ.आधार कोळी, आचार्य गरूड, राजमल लखीचंद, ईश्वरलाल जैन, सानेगुरूजी, श्रीमंत प्रतापशेटजी, पद्मश्री भवरलाल जैन, प्रल्हादराव पाटील, बाळासाहेब चौधरी, प्रतिभाताई पाटील, झाशीची राणी, निलीमा मिश्रा.
11 | जळगाव जिल्हा : सहलीची ठिकाणे 70
निसर्गरम्य, तीर्थक्षेत्र, गणपती स्थळे, महादेव स्थळे, साईबाबा, मारूतीची स्थळे, मुंजोबा, काळभैरव, देवीची स्थळे, प्रेक्षणीय ठिकाणे.
12 | जळगाव जिल्हा : तालुकावार महत्त्वाची गावे 72
चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव
13 | जळगाव जिल्हाः प्रश्न व उत्तरे साठी उपयुक्त सदर 75
14 | महाराष्ट राज्य : संक्षिप्त माहिती 82
15 | महाराष्ट्र राज्यः मंत्रीमंडळ 89
16 | महाराष्ट्र राज्यः आर.टी.ओ.क्रमांक 91
17 | भारत : मोटर वाहन क्रमांक संकेत 92
18 | भारत : केंद्रीय मंत्रीमंडळ 93
संदर्भग्रंथ 106

💬

Chat with us