Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
विद्यमानकाळातल्या अनेक जोडप्यांमध्ये अतिअज्ञान, अतिअहंकार, अधुदृष्टिकोन, अंधश्रद्धा, स्वतःबद्दल गैरसमज, अवाजवी अपेक्षा, आत्मकेंद्रीत स्वभाव, असुरक्षितता, भीती इत्यादींमुळे एकमेकांबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा नसल्याचे दिसते. आपलेच म्हणणे खरे, त्यानुसारच समोरच्याने ऐकून घ्यायला हवे अशा प्रत्येकाच्या अट्टाहासामुळे संसाराची राख रांगोळी होत असल्याची यांना पर्वा नसते. बालकांच्या कोमल मनावर होणाऱ्या आघातांची यांना संवेदना नसते. अहंकाराने बेभान झाल्यामुळे कोणालाही मागे हटायचे नसते.
स्वतःच्या आंतरीक मनोवृत्तीत बदल केल्याशिवाय संसारात सुखी, आनंदी आणि समाधानी होता येत नाही हे यांना माहीत नसते. अशा या नकारात्मक स्वभावाच्या लोकांमुळे परिवार अस्वस्थ व दुःखी असतो, याची यांना जाणीव नसते. अशा जोडप्यांच्या सुखी संसारासाठी हे पुस्तक समर्पित!
प्रकरण 1......................................................................13
नकारात्मकतेचे स्वरूप (Understanding Negativity)
1) नकारात्मकता म्हणजे नेमके काय? 2) नकारात्मकता : स्वभाव की
सवय? 3) नकारात्मक विचारांची मानसिक रचना, 4) भावना, विचार आणि वर्तन यांचा परस्पर संबंध, 5) सकारात्मकतेचा अभाव म्हणजे
नकारात्मकता का?
प्रकरण 2......................................................................16
नकारात्मकतेची मूळ कारणे (Roots of Negativity) ः मानसशास्त्रीय दृष्टिकोन
1) अज्ञान : नकारात्मकतेचे आद्य बीज, 2) अहंकार : “मी” केंद्रित दृष्टिकोन, 3) अपेक्षा, आसक्ती आणि दुःख, 4) भीती, असुरक्षितता आणि न्यूनगंड, 5) तुलना, मत्सर आणि स्पर्धात्मक मनोवृत्ती, 6) संस्कार, अनुभव आणि सामाजिक वातावरण, 7) अपयश, अपमान आणि अपूर्णतेची जखम
प्रकरण 3......................................................................19
नकारात्मकतेची रूपे (Forms of Negativity)
1) स्वतःविषयी नकारात्मकता, 2) इतरांविषयी नकारात्मक दृष्टिकोन,
3) तक्रारवृत्ती आणि दोषारोप, 4) राग, द्वेष आणि कटुता, 5) निराशा,
नैराश्य आणि उदासीनता, 6) नकारात्मक संवाद आणि विषारी नाती
प्रकरण 4......................................................................22
नकारात्मकतेचे परिणाम (Consequences)
1) मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, 2) चारित्र्य आणि नैतिक अध
पतन, 3) नातेसंबंधांतील ताण आणि तुटणे, 4) निर्णयक्षमता आणि
परिणामकारकतेवर परिणाम, 5) समाजातील वाढती नकारात्मकता,
6) आध्यात्मिक अधोगती आणि आंतरिक शांतीचा अभाव
प्रकरण 5......................................................................26
नकारात्मकतेविषयी भारतीय तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन
1) भगवद्गीता आणि नकारात्मक वृत्ती, 2) उपनिषदांबद्दल अज्ञान -
नकारात्मकतेचे मूळ कारण अविद्या, 3) भगवान बुद्धांचा दुःख आणि तृष्णा
सिद्धांत , 4) भगवान महावीर : अहिंसा आणि आत्मसंयम, 5) संतपरंपरेतील
सकारात्मक अंतःशुद्धी
प्रकरण 6......................................................................30
आधुनिक मानसशास्त्र आणि नकारात्मकता
1) नकारात्मक विचारसाखळी (Negative Thought Patterns),
2) Cognitive Biases आणि भ्रम, 3) भावनिक बुद्धिमत्ता (Emotional
Intelligence), 4)स्टीफन कोवे : मनविजय ते जनविजय, 5) सवयी,
वृत्ती आणि चारित्र्यनिर्मिती
प्रकरण 7......................................................................34
नकारात्मकतेतून मुक्तीचे मार्ग (Solutions Practices)
1) आत्मजाणीव : परिवर्तनाची पहिली पायरी, 2) विचारशुद्धी आणि
भावनासंयम, 3) अपेक्षांचे व्यवस्थापन आणि स्वीकारभाव, 4) कृतज्ञता, करुणा आणि क्षमा, 5) सकारात्मक संवाद कला, 6) ध्यान, प्रार्थना आणि अंतर्मुखता
प्रकरण 8......................................................................37
नकारात्मकतेचे रूपांतर (Transformation)
1) नकारात्मकतेचे शिक्षणात रूपांतर, 2) संकटातून संधी कशी निर्माण होते, 3) दुःखातून परिपक्वतेकडे प्रवास, 4) चारित्र्यविकास : अंतर्गत विजय, 5) सकारात्मक, समतोल आणि अर्थपूर्ण जीवन
प्रकरण 9......................................................................40
अवचेतन मनाच्या (Subconscious mind) अमर्याद शक्तीचा नकारात्मकता दूर करण्यासाठी उपयोग
1) अवचेतन मन (Subconscious mind) - तुमच्या अंतर्मनातील खजिना (The Treasure House Within You) 2) मन कसे कार्य करते (How Your Mind Works):(1)जाणीव मन (Conscious Mind), 2) अवचेतन मन (Subconscious Mind), 3) अवचेतन मनाची चमत्कारिक शक्ती
प्रकरण 10....................................................................46
नकारात्मकता आणि अवचेतन मनाचा संबंध
1) अवचेतन मन : सकारात्मकता आणि नकारात्मकतेचा खरा केंद्रबिंदू, 2) नकारात्मक विचारांची निर्मिती : बालपण, समाज आणि सवयी,
3) भीती : अवचेतन मनातील सर्वात घातक नकारात्मक शक्ती,
4) अपराधभाव आणि आत्मदंड : स्वतःविरुद्ध चाललेले अवचेतन युद्ध,
5) नकारात्मकता म्हणजे अवचेतन मनाचा चुकीचा प्रोग्राम, 6) सकारात्मक विधानांची शक्ती : अवचेतन मनाचे पुनःप्रोग्रामिंग, 7) कल्पनाशक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञता : नकारात्मकतेवर अंतिम उपाय
प्रकरण 11....................................................................52
तरुणांमधली नकारात्मकता आणि अवचेतन मन
1) सकारात्मक प्रतिज्ञा (Affirmations) - अवचेतनाला नवे आदेश,
2) मानसिक चित्रण (Visualization) - यशाचे चित्र मनात रंगवा,
3) नकारात्मक विचारांना “रिप्लेस” करा, 4) क्षमा आणि भावनिक शुद्धी,
5) झोपण्यापूर्वी सकारात्मक बीजारोपण, 6) कृतज्ञता (Gratitude) -
नकारात्मकतेवर प्रभावी उपाय, 7) संस्कार व मूल्यांची पुनर्स्थापना
प्रकरण 12....................................................................55
तुमचे अवचेतन मन आणि वैवाहिक समस्या
1) विवाहाचा खरा अर्थ, 2) पतीला आदर्श पुरुष मानावे, 3) पत्नीला
आदर्श गृहिणी मानावे, 4) “तिसऱ्या चुकीची आवश्यकता नाही”, 5) तिने
दुष्टचक्र कसे तोडले?, 6) तिची प्रार्थना मान्य झाली, 7) तुमच्या
जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करू नका
प्रकरण 13....................................................................58
तुमचे अवचेतन मन आणि आनंद
1) सुख कसे निवडावे?, 2) त्याने आनंदी राहण्याची सवय लावली,
3) तुम्ही सुखी राहण्याची मनोकामना करावी, 4) आपण दुःख का
निवडतो?, 5) मनाच्या शांतीला सुखाचे पीक आले, 6) अडथळा तिथे
नसतोच, 7) सर्वात सुखी लोक, 8) सुखाच्या पायऱ्यांचा सारांश
प्रकरण 14....................................................................61
तुमचे अवचेतन मन आणि सुसंवादी मानवी संबंध
1) सुवर्णनियम (Golden Rule), 2) इतरांविषयीचा राग म्हणजे स्वत:ला
शिक्षा, 3) टीका आणि दोषारोप टाळा, 4) प्रेम आणि सद्भावना पाठवा,
5) मत्सर आणि द्वेष टाळा, 6) स्वतःबद्दल चांगले विचार करा,
7) नकारात्मक लोकांपासून मानसिक संरक्षण
प्रकरण 15....................................................................64
तुमचे अवचेतन मन मानसिक अडथळे कसे दूर करते
1) मानसिक अडथळे म्हणजे काय?, 2) भीतीचे मूळ - चुकीची कल्पना,
3) सकारात्मक प्रतिज्ञेची शक्ती, 4) अपराधभाव सोडणे आवश्यक,
5) न्यूनगंड दूर करण्याची पद्धत, 6) कल्पनाशक्तीचा योग्य वापर, 7) श्रद्धा
आणि विश्वास, 8) मानसिक अडथळे दूर करण्याची पायरी-पायरीची पद्धत
प्रकरण 16....................................................................67
भय घालवण्यासाठी अवचेतन मनाचा वापर कसा करावा
1) भय म्हणजे काय?, 2) भयाची मुळे - नकारात्मक प्रतिमा,
3) सकारात्मक प्रतिज्ञा (Affirmations), 4) Exposure आणि कल्पना-
शक्तीचा वापर, 5) विश्वास (Faith) हा भयाचा प्रतिकार, 6) भूतकाळातील
आघात सोडणे, 7) रात्रपूर्व सूचना (Night Suggestion Method),
8) भयाचे रूपांतर उत्साहात
प्रकरण 17....................................................................70
ज्येष्ठांनी मनाने चिरतरुण कसे राहावे
("How to Stay Young in Spirit Forever'')
1) वय ही फक्त संख्या आहे - मनाचे वृद्धत्व टाळा, 2) तारुण्याचे रहस्य
(The Secret of Youth), 3) निवृत्ती म्हणजे शेवट नाही - नवीन सुरुवात,
4) तुमचे पांढरे केस किमती ठेवा आहेत, 5) वार्धक्याचे भय, 6) निवृत्ती
एक नवे धाडस, 7) मी त्यांच्यातील सर्वोत्तमाची बरोबरी करू शकतो,
8) मोठे वय म्हणजे सर्वात मौल्यवान ठेवा, 9) ज्येष्ठांनी समाजाचा कैदी
नव्हे तर निर्माता बनायला हवे, 10) आम्हाला आमचे ज्येष्ठ नागरिक हवे
आहेत, 11) ज्ञान आणि सत्य कधीही वृद्ध होत नाही, 12) नवीन गोष्टी
शिकत राहा, 13) भीती आणि नकारात्मक विचार टाळा,
14) स्वतःनकारात्मकता ओळख, कारणे, परिणाम आणि उपाय | 11
विषयी आदर आणि आत्मविश्वास ठेवा, 15) आध्यात्मिक दृष्टिकोन
स्वीकारा
प्रकरण 18....................................................................77
जागतिक कीर्तीच्या मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिकांनी
नकारात्मकतेबाबत मांडलेले प्रमुख सिद्धांत
1) सिग्मंड फ्रॉयड (Sigmund Freud)- आंतरिक संघर्ष सिद्धांत (Psych-
odynamic Theory), 2) कार्ल युंग (Carl Jung) - Shadow Theory
(छायारूप सिद्धांत), 3) अल्बर्ट एलिस (Albert Ellis) - REBT - Irrational Beliefs Theory, 4) आरोन बेक (Aaron Beck) - Cognitive Disto- rtion Theory, 5) मार्टिन सेलिगमन (Martin Seligman) Learned Helplessness Theory- शिकलेली असहाय्यता सिद्धांत, 6) अब्राहम मॅस्लो (Abraham Maslow) Needs Frustration Theory- गरज-अपूर्णता/गरज-निराशा सिद्धांत:, 7) डॅनियल काह्नमन (Daniel Kahneman व आधुनिक न्यूरोसायन्स: Negativity Bias - नकारात्मक झुकाव सिद्धांत, 8) बुद्ध, उपनिषद् व भारतीय तत्त्वज्ञान - अविद्या आणि आसक्ती सिद्धांत
उपसंहार.......................................................................88
परिशिष्ट 1....................................................................89
नकारात्मक विचार ओळखण्यासाठी आत्मपरीक्षण प्रश्नावली
संदर्भ ग्रंथ.....................................................................91