Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
प्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थीवर्गास निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना निवडणूक प्रक्रिया, निवडणूक व्यवस्थापन व प्रशासन आणि निवडणुकीसंबंधित विविध लेखकांनी लिहिलेले पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा संदर्भ म्हणून वापर केलेला आहे.
प्रकरण पहिले………………………………………………. 7
निवडणूक आयोग (Election Commission)
मुख्य निवडणूक आयुक्त
राज्य निवडणूक आयोग
जिल्हा निवडणूक आयोग
प्रकरण दुसरे………………………………………………. 22
निवडणूक प्रक्रियेतील प्रशासकीय घटक
(Administrative elements in the electoral process)
निवडणूक आणि मतदार नोंदणी अधिकारी
सेक्टर अधिकारी
मतदान केंद्र अधिकारी-मतदान केंद्राध्यक्ष, पहिला मतदान अधिकारी, दुसरा मतदान अधिकारी, तिसरा मतदान अधिकारी, BLO
प्रकरण तिसरे………………………………………………… 41
निवडणूक कार्यपद्धती (Election Procedure)
मतदार नोंदणी आणि मतदार ओळखपत्र
सामान्य मतदार यादी
उमेदवाराचे नामनिर्देशन आणि छाननी प्रक्रिया
उमेदवार पात्रता आणि अपात्रता
निवडणूक भ्रष्टाचार
निवडणूक प्रचार
प्रकरण चवथे……………………………………………… 64
निवडणूक प्रक्रिया (Election Process)
निवडणूक आदर्श आचारसंहिता
पेड न्यूज
राजकीय पक्षाच्या नोंदणीच्या अटी व शर्ती
राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह
मतदान कार्य पद्धती- EVM, VVPAT, मतदानाचे तास, टपाली मतदान
मतमोजणी आणि फेर मतमोजणी
प्रकरण पाचवे – निवडणूक व्यवस्थापन
निवडणूक व्यवस्थापन- अर्थ, आवश्यक अटी आणि टप्पे वा पायऱ्या
निवडणुकीचे कार्य
आधुनिक काळातील निवडणूक प्रक्रियेतील बदल
निवडणूक सुधारणा
मतदान कक्ष रचना आणि व्यवस्थापन
प्रकरण पाचवे…………………………………………….. 93
निवडणूक व्यवस्थापन (Election Management)
निवडणूक व्यवस्थापन- अर्थ, आवश्यक अटी आणि टप्पे वा पायऱ्या
निवडणुकीचे कार्य
आधुनिक काळातील निवडणूक प्रक्रियेतील बदल
निवडणूक सुधारणा
मतदान कक्ष रचना आणि व्यवस्थापन
प्रकरण सहावे…………………………………………… 117
मतदान प्रक्रिया (Voting process)
मतदानासाठी आवश्यक प्रशासकिय यंत्रणा
मतदान प्रक्रिया
मतदान केंद्र सुरक्षा आणि प्रवेश
निवडणूक गुन्हे
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
निवडणूक याचिका
मत सर्वेक्षण आणि मतदानोत्तर चाचण्या वा सर्वेक्षण
प्रकरण सातवे…………………………………………… 138
मतदान पद्धती (Election Procedure)
मतदार जागृती अभियान
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मतदान पद्धती
मतदार वर्तनावर प्रभाव टाकणारे घटक
राजकीय उदासीनता- स्वरूप, करणे आणि उपाय
संदर्भ सूची………………………………………………. 156