Welcome to Prashant Publications

Rs. 325.00 10% OFF
Availability: 10 left in stock

या पुस्तकामध्ये आधुनिक बँकिंगची संकल्पना, वैशिष्ट्ये, विविध प्रकारच्या आधुनिक बँका, डिजिटल सेवा, तंत्रज्ञानाची भूमिका, तसेच बँकिंग क्षेत्रातील फायदे व मर्यादा यांचे सविस्तर आणि मुद्देसूद विवेचन केले आहे. विषय मांडताना मराठी भाषेतील सोपेपणा,...

  • Name : बँकिंगमधील आधुनिक कल (Recent Trends in Banking)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : B.COM | Part - 2 | Sem - IV
  • Manufacturing : February 2026
  • Total Pages : 230 Pages
  • Barcode : 9788199844414
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

बँकिंगमधील आधुनिक कल (Recent Trends in Banking)
- +

या पुस्तकामध्ये आधुनिक बँकिंगची संकल्पना, वैशिष्ट्ये, विविध प्रकारच्या आधुनिक बँका, डिजिटल सेवा, तंत्रज्ञानाची भूमिका, तसेच बँकिंग क्षेत्रातील फायदे व मर्यादा यांचे सविस्तर आणि मुद्देसूद विवेचन केले आहे. विषय मांडताना मराठी भाषेतील सोपेपणा, उदाहरणांचा वापर आणि अभ्यासक्रमाभिमुख दृष्टिकोन
यावर विशेष भर देण्यात आला आहे, जेणेकरून वाचकांना विषय सहज आत्मसात करता येईल.
तसेच बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण करण्यात आलेले आहे.                  

युनिट 1 : भारतीय बँकिंग प्रणाली...............................................9
1.1 भारतीय बँकिंग प्रणाली : अर्थ, रचना आणि भूमिका.
1.2 बँका : अर्थ आणि व्याख्या, बँकांचे प्रकार, व्यापारी आणि सहकारी बँकांची कार्ये.
1.3 भारतीय रिझर्व बँक : इतिहास, उद्देश आणि कार्ये.
1.4 मौद्रिक धोरण : अर्थ, वैशिष्ट्ये आणि साधने.

युनिट 2 : भारतीय आधुनिक बँकिंग.........................................83
2.1 भारतीय बँकिंग विकासाच्या टप्प्यांची माहिती (पारंपारिक बँकिंग पासून आधुनिक बँकिंग कडे काळानुसार किंवा तंत्रज्ञानानुसार झालेला विकास)
2.2 आधुनिक बँका : अर्थ, वैशिष्ट्ये, आधुनिक बँकांचे प्रकार त्यांचा अर्थ आणि वैशिष्ट्ये (लघु वित्त बँक, सूक्ष्म वित्त बँक, पेमेंट बँक, निओ बँक)
2.3 डिजिटल बँकिंग : अर्थ आणि वैशिष्ट्ये, डिजिटल बँकिंग चे प्रकार त्यांचा अर्थ आणि वैशिष्ट्ये (इलेक्ट्रॉनिक बँकिंग - इंटरनेट बँकिंग - मोबाईल बँकिंग)
2.4 नवीन प्रवाह : व्हॉट्सअप बँकिंग ची ओळख, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅट बॉटस बँकिंग तसेच इतर निवृत्तीवेतन बचत योजना आणि इतर दीर्घकालीन बचतीची उद्दिष्टे.

युनिट 3 : डिजिटल बँकिंग साधने.........................................151
3.1 डिजिटल खाते : अर्थ आणि खात्याचे प्रकार, केवायसी चा अर्थ, प्रकार आणि प्रक्रिया, नामनिर्देशित / वारस व्यक्ती चा अर्थ, प्रकार आणि त्याचे नियम, लाभार्थी याचा अर्थ आणि प्रकार.
3.2 डिजिटल ठेवी : डिजिटल ठेवीचे प्रकार. 3.3 डिजिटल कर्ज : डिजिटल कर्जाचे प्रकार.
3.4 सिबिल : सिबिल ची ओळख.

युनिट 4 : आधुनिक पेमेंट / शोधन प्रणाली...............................179
4.1 धनादेश: अर्थ आणि धनादेशाचे प्रकार, धनादेश कार्यप्रणालीतील कपात पद्धती.
4.2 कार्ड आधारित प्रणाली :
i) नावेपत्र (डेबिट कार्ड) ची वैशिष्ट्ये आणि प्रकार.
ii) पतपत्र (क्रेडिट कार्ड) ची वैशिष्ट्ये आणि प्रकार.
4.3 इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण: अर्थ, वैशिष्ट्ये आणि NEFT - RTGS - IMPS - ECS.
4.4 मोबाईल आधारित प्रणाली : यूपीआय आणि वॉलेट्सची वैशिष्ट्ये.

💬

Chat with us