पैसा : 1.1 पैशांची उत्क्रांती – व्याख्या आणि अर्थ, पैशाची कार्ये, भूमिका आणि महत्त्व 1.2 पैशाचे प्रकार 1.3 पैसा आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था 1.4 पैशाचा चक्राकार प्रवाह – कुटुंबसंस्था आणि व्यवसाय संस्थांमध्ये पैशाचा चक्राकार प्रवाह; पैशाच्या चक्रीय प्रवाहाची गृहिते, बचत आणि गुंतवणूक युक्त पैशाचा चक्राकार प्रवाह.
बँकींगचा परिचय : 2.1 बँकांची उत्क्रांती – बँकांची उत्क्रांती आणि विकास 2.2 बँक : अर्थ अणि व्याख्या 2.3 बँकाची कार्ये 2.4 आर्थिक विकासातील व्यापारी बँकांची भूमिका 2.5 बँकेत्तर वित्तीय संस्था.
बँकांचे वर्गीकरण आणि प्रकार : 3.1 बँकांचे रचनात्मक वर्गीकरण – अ) शाखा बँकींग – वैशिष्ट्ये, फायदे/गुण, तोटे/दोष ब) एकल/एकावयवी बॅकींग – वैशिष्ट्ये, फायदे/गुण, तोटे/दोष क) शृंखला बँकींग – फायदे/गुण, तोटे/दोष ड) समुह बँकींग-फायदे/गुण, तोटे/दोष 3.2 बँकांचे कार्यात्मक वर्गीकरण 3.3 बँकांचे मालकीनुसार वर्गीकरण 3.4 आधुनिक बँका – प्रकार
भारतात इलेक्ट्रॉनिक पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम : 4.1 बँक उत्पादने/सेवांमधील तंत्रज्ञान – बँकींग सेवांमध्ये तंत्रज्ञानाची आवश्यकता/महत्व/भूमिका/फायदे; बँक खातेदार/ग्राहकाचा फायदे, बँकेला फायदे 4.2 भारतातील देणी देण्याच्या (भुगतान) आणि हिशेब पूर्ती (निपटारा) करण्याच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीची उत्क्रांती – भारतातील देणी देण्याच्या आणि हिशेबपूर्तीच्या पद्धती – बँकांचे संगणकीकरण, स्वयंचलित टेलर यंत्र, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, टेलेबँकिंग, क्रेडिटकार्ड, डेबिटकार्ड, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, कोअर बँकींग
बँकांचे आर्थिक व्यवहार-1 : 5.1 बँक खात्याचे प्रकार – चालू खाते , बचत खाते, मुदत ठेव खाते, पुनरावर्ती/आवर्ती ठेव खाते 5.2 बँकेत खाते उघडण्याची पद्धती व बँक खाते बंद करणे 5.3 के.वाय.सी. तुमच्या ग्राहकाची ओळख 5.4 ग्राहकांचे/खातेदारांचे प्रकार, मर्यादित कंपनी खाते; कंपनीचे प्रकार, विश्वस्त/न्यासाचे खाते.
बँकींगचे व्यवहार-2 : 6.1 कर्ज सुविधांचे प्रकार 6.2 चलनक्षम दस्तऐवज 6.3 धनादेश 6.4 प्रदायी बँकांची जबाबदारी 6.5 धनादेशाचे रेखांकन 6.6 पृष्ठांकन 6.7 प्रदायी बँकर/पैसे देणारी बँक/पेढी 6.8 प्रभार आणि प्रभाराच्या पद्धती
बँकांचा ताळेबंद आणि व्यापारी बँकांची बहुगुणीत पतनिर्मिती : 7.1 बँकांचे ताळेबंद- देयता/देणे बाजू, मालमत्ता/येणे बाजू 7.2 पतनिर्मिती – पतनिर्मितीचा अर्थ, व्याख्या 7.3 पतनिर्मिती प्रक्रिया 7.4 पतनिर्मिती प्रक्रियेच्या मर्यादा
सुदृढ बँकींगची तत्वे : 8.1 सुदृढ बँकींगचा अर्थ आणि आवश्यकता 8.2 बँकीगची तत्वे 8.3 रोखता आणि लाभप्रदता यांच्यात परस्पर विरोध 8.4 रोखता आणि लाभप्रदता या तत्वामध्ये समन्वय/सलोखा
बँकेची वित्तीय आणि आर्थिक स्थिरता : 9.1 आर्थिक स्थिरता : अर्थ 9.2 वित्तीय स्थिरतेचे महत्व – बँकेच्या सक्षमतेबाबत सुदृढ निर्देशक 9.3 वित्तीय स्थिरता प्रमाण 9.4 भांडवल पुर्तता प्रमाण किंवा भांडवली पर्याप्तता प्रमाण 9.5 अनुत्पादक मालमत्ता किंवा अलाभदायी मालमत्ता 9.6 वित्तीय अस्थिरता टाळण्याचे मार्ग
मध्यवर्ती बँक : 10.1 मध्यवर्ती बँक 10.2 मध्यवर्ती बँकेची कार्ये 10.3 मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यातील फरक 10.4 मध्यवर्ती बँकेची अर्थव्यवस्थेतील भूमिका 10.5 भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना व संघटन 10.6 भारतीय रिझर्व्ह बँकेची विकासात्मक आणि प्रवर्तनात्मक कार्ये
मध्यवर्ती बँकेचे मौद्रीक/चलन विषयक धोरण : 11.1 चलन विषयक/मौद्रिक धोरण 11.2 चलनविषयक धोरणाचे लक्ष्य – मुख्य लक्ष्य 11.3 भारतीय रिझर्व्ह बँक आणि पत नियंत्रण 11.4 पतनियंत्रणाची चलन विषयक साधने 11.5 भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अल्पकालीन रोखतेचे व्यवस्थापन 11.6 रोखता समायोजन सुविधा
ग्रामीण व सूक्ष्म वित्तपुरवठा आणि वित्तीय समावेशन : 12.1 ग्रामीण वित्तपुरवठा 12.2 ग्रामीण भागाला व शेतीला पतपुरवठ्याची गरज 12.3 ग्रामीण भागात व शेतीसाठी कर्जपुरवठ्याची साधने 12.4 वित्तीय समावेशन 12.5 सूक्ष्म वित्तपुरवठा – व्याख्या, अर्थ; सूक्ष्म वित्तपुरवठ्याची वैशिष्ट्ये, सूक्ष्म वित्तपुरवठ्याचे फायदे/महत्व, मायक्रोफायनान्सचे महत्व, सूक्ष्म वित्तपुरवठ्याचे उद्देश; भारतातील सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांचे प्रकार