Welcome to Prashant Publications

Rs. 310.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व प्रमुख व उप मुद्द्यांची विस्तृत, सखोल मांडणी केली आहे. अर्थशास्त्र हा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचा पाया आहे हे मान्य करुन त्याच्या गहनतेवर भर दिला आहे. सदर...

  • Name : बाजार संरचना आणि कल्याणचे अर्थशास्त्र (Bajar Sanrachana ani Kalyanache Arthasshtra)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBCom | Sem - II |
  • Barcode : 9789349325180

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

बाजार संरचना आणि कल्याणचे अर्थशास्त्र (Bajar Sanrachana ani Kalyanache Arthasshtra)
- +

प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व प्रमुख व उप मुद्द्यांची विस्तृत, सखोल मांडणी केली आहे. अर्थशास्त्र हा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचा पाया आहे हे मान्य करुन त्याच्या गहनतेवर भर दिला आहे. सदर पुस्तक विद्यार्थी, वाचक, अभ्यासकांची ज्ञानाची गरज निश्चितच पूर्ण करेल.   

1. बाजार संरचना............................................................7
(Market Structure)
1.1 बाजार आणि बाजाराचे वर्गीकरण
1.2 पूर्ण स्पर्धा ः व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्ये आणि समतोल
1.3 मक्तेदारी ः अर्थ, व्याख्या आणि स्वरूप, वैशिष्ट्ये, समतोल
1.4 मक्तेदारीतील शोषण आणि अपूर्ण स्पर्धा

2. अपूर्ण स्पर्धात्मक बाजार संरचना........................................68
(Imperfect Market Structure)
2.1 मक्तेदारीयुक्त स्पर्धा
2.2 अल्पविक्रेताधिकार
2.3 अल्पविक्रेताधिकारातील किंमत निश्चिती/संगनमत किंमत निश्चिती
2.4 स्पर्धा धोरण व भारतातील स्पर्धा आयोग
2.5 द्युत सिद्धांताचा परिचय (नॅश संतुलन)

3. सरकारी हस्तक्षेप आणि कल्याणकारी संकल्पना.......................122
(Government Intervention and Welfare Concepts)
3.1 बाजाराचे अपयश: बाजार अपयशाचा अर्थ आणि कारणे: सार्वजनिक वस्तू, सामाजिक वस्तू, बाह्य घटक आणि सामाजिक खर्च
3.2 सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची गरज-नियामक ,आर्थिक एजंट व उत्पादक म्हणून सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची गरज.
3.3 कौटिल्य अर्थशास्त्रातील कल्याणाच्या संकल्पना: (मुले, महिला, व्यापारी आणि पशु यांचे कल्याण)
3.4 कल्याणाचे उपाय: जीडीपी/जीएनपी, उपयुक्तता, उत्पन्न, पॅरेटो पर्याप्तता दर
3.5 उत्पन्न आणि कल्याणाचे वितरण

4. आर्थिक कल्याणासाठीच्या उपाययोजना...............................168
(Measures to Improve Welfare)
4.1 सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण.
4.2 भूतकाळ व वर्तमानातील अर्थसंकल्पीय वाटपातील प्रवाह व सरकारी हस्तक्षेप
4.3 रोजगार आणि उत्पन्नसंबंधीच्या सरकारी योजना: मनरेगा, मुद्रा कर्ज, कौशल्य विकास.
4.4 आरोग्यविषयक सरकारी योजना: स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत, उज्वला योजना.
4.5 शिक्षणावरील सरकारी योजना: सरकारी शाळांमध्ये 14 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज
4.6 वृद्ध आणि शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना: पंतप्रधान-किसान योजना आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इ.

💬

Chat with us