Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारताचा इतिहास (इ.स.700 ते 1200) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. नेहमीप्रमाणे या ग्रंथात चौकटीत मुद्दे दिले आहेत. ते विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडतील. या ग्रंथाचे वैशिष्ट्य...

  • Name : भारताचा इतिहास इ .स. ७०० ते इ.स. १२००
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.A Sem - II
  • Manufacturing : February 2025
  • Total Pages : 111 Pages
  • Barcode : 9789349325623
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारताचा इतिहास इ .स. ७०० ते इ.स. १२००
- +

भारताचा इतिहास (इ.स.700 ते 1200) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. नेहमीप्रमाणे या ग्रंथात चौकटीत मुद्दे दिले आहेत. ते विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडतील. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथात दक्षिण हिंदुस्थानातील चालुक्य, चोल, पांड्य, इ. राजांचाही विचार केला आहे. नंतर उत्तर भारतावर अरब, तुर्क यांची आक्रमणे झालीत. त्यांचा प्रतिकार राजपूत राजांनी केला. पण त्यांच्यातील दुहीमुळे ते पराजयी झाले आणि भारतावर इस्लाम सत्ता प्रस्थापित झाली. अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे.

1. पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट घराणे..........................7
अ) बंगालमधील पाल घराण्याचे सांस्कृतिक योगदान
ब) प्रतिहार घराण्याचे सांस्कृतिक योगदान
क) राष्ट्रकूट घराणे
ड) राष्ट्रकुट, पाल, परमार - कनोजसाठी त्रिपक्षीय संघर्ष

2. मध्ययुगपूर्वकालीन महत्त्वाची घराणी....................39
अ) सांबरचे चाहमान (चव्हाण)
ब) बुंदेलखंडाचे चंदेले
क) परमार घराण्यातील राजा भोज (इ.स.1018-1055)

3. चालुक्य आणि चोल घराण्याचे योगदान........................44
अ) बदामीच्या चालुक्य घराण्याची कामगिरी
ब) चालुक्यांचे सांस्कृतिक योगदान
क) चोलांचे सांस्कृतिक योगदान
ड) चोलकालीन व्यापार

4. अरब आणि तुर्कांची आक्रमणे..........................67
अ) अरबांचे आक्रमण
ब) महंमद बिन कासीमच्या आक्रमणाचे परिणाम
क) तुर्कांची आक्रमणे
ड) आक्रमणाचा भारतावरील परिणाम

5. महंमद घोरीच्या हिंदुस्थानावरील स्वाऱ्या................86
अ) महंमद घोरीच्या स्वाऱ्यांचे उद्देश (कारणे)
ब) तराईचे पहिले आणि दुसरे युद्ध
क) चांद्वारचे युद्ध (इ.स.1194)
ड) महंमद घोरीच्या स्वाऱ्यांचे भारतावर झालेले परिणाम

6. हिंदुस्थानामधील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व धार्मिक परिस्थिती..96
अ) हिंदुस्थानामधील सामाजिक जीवन
ब) हिंदुस्थानामधील आर्थिक जीवन
क) हिंदुस्थानामधील शैक्षणिक जीवन
ड) हिंदुस्थानामधील धार्मिक जीवन

संदर्भ ग्रंथसूची.....................................................111

💬

Chat with us