Welcome to Prashant Publications

Rs. 275.00 10% OFF
Availability: 10 left in stock

हा ग्रंथ प्रामुख्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या नवीन बदललेल्या CBCS पॅटर्ननुसार तृतीय वर्ष कला शाखेच्या इतिहास विषयाच्या विशेष पेपर-3 या पेपरांच्या अभ्यासक्रमावर आधारीत या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे....

  • Name : भारताचा इतिहास (इ. स. 1750 ते इ. स. 1857) History of India (1750 A.D. To 1857 A.D.)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789389501995

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारताचा इतिहास (इ. स. 1750 ते इ. स. 1857) History of India (1750 A.D. To 1857 A.D.)
- +

हा ग्रंथ प्रामुख्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या नवीन बदललेल्या CBCS पॅटर्ननुसार तृतीय वर्ष कला शाखेच्या इतिहास विषयाच्या विशेष पेपर-3 या पेपरांच्या अभ्यासक्रमावर आधारीत या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचे लवकर आकलन व्हावे
म्हणून या ग्रंथाची भाषाशैली सोपी आहे. भारताचा इतिहास (इ.स. 1750 ते इ.स. 1857) ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालमधील सत्ता स्थापनेच्या अगोदरपासून ते भारतातील इ.स. 1857 च्या उठावाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास अतिशय मुद्देसूदपणे मांडला आहे. तसेच विविध स्पर्धा परिक्षांसाठी ही हा ग्रंथ विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा हा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून या ग्रंथाची रचना केली आहे.         

प्रकरण 1.........................................................7
18 व्या शतकाच्या मध्यातील भारतातील सामाजिक-राजकीय परिस्थिती
1.1 18 व्या शतकाच्या मध्यातील भारतातील सामाजिक परिस्थिती
1.2 18 व्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय परिस्थिती
1.3 18 व्या शतकाच्या मध्यातील भारतातील आर्थिक परिस्थिती

प्रकरण 2............................................................25
वसाहतीक सत्तांचा विस्तार आणि एकत्रीकरण
2.1 व्यापारवाद आणि बंगालमधील ब्रिटीशांचा व्यापार
2.2 भारतात ब्रिटीश सत्तेचा उदय आणि विस्तार -
1) बंगाल 2) अवध 3) म्हैसूर 4) मराठा

प्रकरण 3.................................................................96
ब्रिटीश काळातील कायदेशीर सुधारणा आणि विचारधारा
3.1 द्विदल राज्यपद्धती (बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था)
3.2 इ.स. 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट
3.3 इ.स. 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट
3.4 राजा राममोहन रॉय यांची विचारधारा
3.5 शिक्षण

प्रकरण 4............................................................ 139
भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था
4.1 ब्रिटीश सरकारच्या जमीन महसूल पद्धती
4.2 भारतीय अर्थव्यवस्थेचे ग्रामिणीकरण
4.3 शेतीचे व्यापारीकरण
4.4 दुष्काळ धोरण
4.5 कंपनी शासनाचे भारताच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम

प्रकरण 5............................................................ 174
भारतातील व्यापार आणि उद्योग
5.1 हस्तउद्योगांचे अनौद्योगिकरण
5.2 संपत्तीचे शोषण
5.3 आधुनिक उद्योगांचा विकास

प्रकरण 6................................................................ 194
ब्रिटीश सत्तेविरूद्ध लोकप्रिय प्रतिकार
6.1 कंपनीच्या सत्तेला 1857 पूर्वी झालेला जनविरोध
6.2 इ.स. 1857 चा उठाव -
अ) 1857 च्या उठावाची कारणे
ब) उठावाची सुरूवात आणि उठावाची वाटचाल
क) इ.स. 1857 च्या उठावाचे स्वरूप
ड) इ.स.1857 च्या उठावाच्या अपयशाची कारणे
ई) इ.स. 1857 च्या उठावाचे परिणाम

संदर्भ ग्रंथ.............................................................. 247

💬

Chat with us