Welcome to Prashant Publications

Rs. 495.00
Availability: 10 left in stock

जगातील कोणत्याही राष्ट्राला इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करताना त्याविषयीची काही मूलभूत तत्त्वे निश्चित करावी लागतात. त्याचे एखाद्या परराष्ट्राशी कोणत्या प्रकारचे संबंध असावेत. त्या संबंधातून कोणत्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करावा...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारताचे परराष्ट्रीय धोरण
- +

जगातील कोणत्याही राष्ट्राला इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करताना त्याविषयीची काही मूलभूत तत्त्वे निश्चित करावी लागतात. त्याचे एखाद्या परराष्ट्राशी कोणत्या प्रकारचे संबंध असावेत. त्या संबंधातून कोणत्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासंबंधीचे अंतिम ध्येय कोणते असावे इत्यादी प्रश्नासंबंधी त्यास साधक-बाधक विचार करावा लागतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला परराष्ट्राशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी निश्चित केलेल्या तत्त्वांना व धोरणांना त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण असे म्हटले जाते. सन 1947 पासून, तर 1964 पासून भारताचे पंतप्रधान नेहरु होते. भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. हे पुस्तक जसे विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त ठरणार आहे. तसेच ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची आवड पण निश्चितच उपयोगी ठरेल.