Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात भारतातील उद्योजकता आणि...

  • Name : भारतातील उद्योजकता आणि स्टार्टअप परिसंस्था (Entrepreneurship & Start-up Ecosystem in India)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBcom | V
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 216 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतातील उद्योजकता आणि स्टार्टअप परिसंस्था (Entrepreneurship & Start-up Ecosystem in India)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात भारतातील उद्योजकता आणि स्टार्टअप परिसंस्था हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

प्रकरण 1........................................................................9
उद्योजकीय परिसंस्था
Entrepreneurial Ecosystem
1.1 व्यापक पाया
1.2 संरचनात्मक आणि कायदेशीर व्यवस्था
1.3 व्यवसाय प्रक्रिया चक्रे
1.4 आर्थिक आणि भविष्यातील प्रवाह

प्रकरण 2.......................................................................64
संधींची ओळख आणि निवड
Opportunity Identification and Selection
2.1 संधीचा पाया: धोरणात्मक आवश्यकता
2.2 व्यावसायिक क्षेत्राचा आढावा: क्षेत्रीय संधी
2.3 कल्पना निर्मिती प्रक्रिया: कल्पनांची निर्मिती
2.4 निवड आणि मूल्यमापन
2.5 कल्पनेपासून उद्योगापर्यंत : लघु व्यवसाय सुरू करणे

प्रकरण 3.......................................................................97
व्यवसाय योजना /आराखडा तयार करणे
Formulation of Business Plans
3.1 व्यवसाय आराखड्याची मूलतत्त्वे
3.2 व्यवसाय आराखड्याची निर्मिती
3.3 तांत्रिक व कार्यकारी विश्लेषण
3.4 मूल्यांकन व गुणवत्ता नियंत्रण

प्रकरण 4.....................................................................142
सरकार आणि स्टार्टअप परिसंस्था
Government and the Startup Ecosystem
4.1 भारतीय स्टार्टअप क्षेत्राचे स्वरूप
4.2 प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम
4.3 आर्थिक सहाय्य आणि कर्ज योजना

💬

Chat with us